शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

चिचोलीत प्रथम घरटॅक्स देणाऱ्याच्या हस्ते ध्वजारोहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 00:58 IST

तुमसर तालुक्यातील चिचोली येथील सरपंच अनिता नेवारे यांच्या अध्यक्षतेखाली यावर्षी पहिल्यांदा घरटॅक्स देणारे सामान्य नागरिक देवीचंद राठोड यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयाचे ध्वजारोहण करण्यात आले.

ठळक मुद्देग्रामपंचायतचा पुढाकार : सरपंच, उपसरपंचचाची सर्वत्र स्तुती

लोकमत न्यूज नेटवर्कपवनारा : तुमसर तालुक्यातील चिचोली येथील सरपंच अनिता नेवारे यांच्या अध्यक्षतेखाली यावर्षी पहिल्यांदा घरटॅक्स देणारे सामान्य नागरिक देवीचंद राठोड यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयाचे ध्वजारोहण करण्यात आले.प्रत्येक वर्षी ग्रामपंचायतचा धवजारोहण सरपंचाच्या हस्ते केला जातो. परंतु सरपंच अनिता नेवारे यांचे स्वप्न होते की जो प्रथम घरकर देणार त्यांच्या हस्ते ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण करण्यात येईल आणि ते चिचोली चे सरपंच अनिता नेवारे व उपसरपंच कृष्णकुमार रहांगडाले यांनी करून दाखविले. सामान्य नागरिक देवीचंद राठोड यांनी सर्वप्रथम घरकर दिला होता. त्यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयाचा स्वतंत्र दिनी ध्वजारोहण करण्यात आला. कार्यक्रमाप्रसंगी त्यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला. या अनोख्या कल्पनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून सर्वांनी सरपंचचाच्या कल्पनेची सर्वत्र स्तुती केली. धवजारोहण प्रसंगी सरपंच अनिता विनोद नेवारे, उपसरपंच कृष्णकुमार रहांगडाले, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक डॉ.हरेंद्र रहांगडाले, सदन चौधरी, द्वारकाप्रसाद रहांगडाले, के.डी.पारधी, ब्रिजलाल रहांगडाले, माणिक पारधी, विजय राणे, राजेश चंद्रिकापुरे, छाया रहांगडाले, दुर्गा चौधरी, स्वाती काळसारपे, कविता रहांगडाले, अनिता डोंगरे, विनोद नेवारे, मंजू चाचिरे, माटे गुरूजी, आदी मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनTaxकर