शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

आगीत चार घरे जळाली

By admin | Updated: March 29, 2017 00:39 IST

तालुक्यातील मोहरणा येथे चार घरांना आग लागून सुमारे पाच लाखांहून अधिक रूपयांचे नुकसान झाले. ही घटना सोमवारला दुपारी घडली.

मोहरणा येथील घटना : संसारोपयोगी साहित्य भस्मसातलाखांदूर : तालुक्यातील मोहरणा येथे चार घरांना आग लागून सुमारे पाच लाखांहून अधिक रूपयांचे नुकसान झाले. ही घटना सोमवारला दुपारी घडली. यात हरिदास सूर्यवंशी, प्रभाकर सूर्यवंंशी, राम सूर्यवंंशी, वसंता सूर्यवंंशी या चार भावंडांची घरे जळाली आहे.दुपारी रखरखत्या उन्हात हरिदास सूर्यवंंशी यांच्या घराला अचानक आग लागल्यानंतर गावकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीचा जोर जास्त असल्याने आणि घरे एकमेकांना लागून असल्याने आग विझविणे आटोक्यात आणता आले नाही. शेजारी असलेले प्रभाकर सूर्यवंंशी, राम सूर्यवंंशी, वसंता सूर्यवंंशी यांच्याही घरांना आग लागली. त्यात संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. सदर घटनेची माहिती गावात होताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविली, पण तोपर्यंत घरातीले सामान खाक झाले. त्यात चारही भावंडांचे पाच लाखांहून अधिक रूपयांचे नुकसान झाले. हरिदास सूर्यवंंशी यांच्या घरातील कपाटात सेवा सहकारी संस्थेचे कर्ज भरण्यासाठी आणलेलीे १ लाख रूपयांची रोकडही जळून खाक झाली. (शहर प्रतिनिधी)