शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर काँग्रेस-राकाँ युतीची घोषणा

By admin | Updated: November 17, 2015 00:35 IST

लाखनी नगरपंचायत मध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेसजवळ संख्याबळ कमी असल्यामुळे समविचारी पक्षाची काँग्रेस - राकाँ युतीची घोषणा आज ...

लाखनीत सभा : नगरपंचायत निवडणूक लाखनी : लाखनी नगरपंचायत मध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेसजवळ संख्याबळ कमी असल्यामुळे समविचारी पक्षाची काँग्रेस - राकाँ युतीची घोषणा आज माजी आमदार सेवक वाघाये यांचे कार्यालयात आयोजित सभेत करण्यात आली.काँग्रेस - राकाँ पदाधिकाऱ्यांत पुन्हा चर्चा घडून आली. काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये, तालुका अध्यक्ष सुनिल गिऱ्हेपुंजे, मनोज टहिलानी, परवेज आकबानी, जि.प. सदस्य ज्ञानेश्वर रहांगडाले व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, तालुका अध्यक्ष डॉ.विकास गभणे, बाजार समितीचे संचालक अशोक चोले यांच्या उपस्थितीत चर्चा पार पडली. यात काँग्रेसचे नगरसेवक धनंजय तिरपुडे, ईश्वरदत्त गिऱ्हेपुंजे, अनिल निर्वाण, कल्पना भिवगडे, भोला उईके, सुरेखा निर्वाण, गीता तितीरमारे उपस्थित होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक धनू व्यास, दिपाली जांभुळकर उपस्थित होते.सभेत काँग्रेसचा गटनेता म्हणून भोला उईके यांची सर्वानुमते निवड करण्यात आलीण तर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेता म्हणून दिपाली जांभुळकर यांची निवड करण्यात आली. दोन्ही गटनेत्यांच्या व काँग्रेस राकाँ नगरसेवकांच्या सह्या बंधपत्रावर घेवून युतीला लिखीत स्वरुप देण्यात आले. लाखनी नगरपंचायतमध्ये सत्तेची समीकरणे जुळविण्यासाठी राजकीय पक्षात ओढाताण होणार काय? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. तुर्तास युती झाल्याने काँग्रेसचा नगराध्यक्ष व राकाँचा उपाध्यक्ष होणार याची निश्चिती झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)