शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

बियाणे कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक

By admin | Updated: April 10, 2016 00:31 IST

जास्त उत्पादन देणारी हंसा फुलगोबीचे बियाणे साहुली, दवडीपार येथील शेतकऱ्यांनी गणेशपूर येथील एका कृषी केंद्र खरेदी केले.

भरपाईची मागणी : बोगस बियाणे देणाऱ्या कंपनीविरुद्ध कारवाईची मागणीजवाहरनगर : जास्त उत्पादन देणारी हंसा फुलगोबीचे बियाणे साहुली, दवडीपार येथील शेतकऱ्यांनी गणेशपूर येथील एका कृषी केंद्र खरेदी केले. मात्र यात शेतकऱ्यांनी झालेले उत्पन्न बाजारात विक्रीसाठी नेले असता व्यापारी खरेदी करण्यास नकार दिला. सिडस् कंपनीने फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे.साहुली येथील शेतकरी विजय मांगो हटवार (२० पॉकेट), दिलीप पेशने (१० पॉकेट) व दवडीपार येथील राजेश राखडे (२ पॅकेट), मनोज राखडे (एक पॅकेट) यांनी गणेशपूर येथील कृषी केंद्रातून हेजीटेलब सेमीनस सिडस् कंपनीचे हंसा फुलगोबीचे बियाणे ५ नोव्हेंबर २०१५ रोजी खरेदी केले. याकरिता रोपवाटिका १० डिसेंबर २०१५ रोजी गादीवाफे पद्धतीने १.८ हे.आर. बियाणे टिपले. त्यानंतर २१ ते २५ दिवसांच्या आत ३ जानेवारी २०१६ रोजी हंसा फुलकोबीची लागवड केली. सदर बियाणे कंपनीचे एजंट द्वारे प्रमाणित औषध फवारणी स्प्रे केले. हंसा फुलगोबी हे पिवळा व मळकट तांबीर रंग असल्यामुळे ती बाजारात सदर शेतकऱ्यांनी विक्रीस नेले असता दलाल व व्यापारी यांनी ही फुलकोबी विकत नसल्याचे सांगितले. परिणामी शेतकऱ्यांनी बियाणे कृषी केंद्राकडे धाव घेतली. येथील विक्रेत्यांनी बियाणे उत्पादन करणाऱ्या कंपनीशी संपर्क साधला असता याबाबत घटनास्थळी येण्याचे टाळत आहे. सदर बियाणे खरेदी केल्याप्रकरणी आपली फसवणूक झाली असल्याचे व झालेल्या नुकसानीचा मोबदला देण्याची मागणी विजय हटवार, दिलीप पेशने यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भंडारा यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. (वार्ताहर)