शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

बोटांचा चेंदामेंदा

By admin | Updated: May 20, 2017 01:03 IST

उभ्या असलेल्या मालगाडी खालून पलीकडे जातांनी एका इसमाची चार बोटे मालगाडीच्या चाकाखाली आली.

इसम बचावला : तुमसर येथील घटना लोकमत न्यूज नेटवर्क तुमसर : उभ्या असलेल्या मालगाडी खालून पलीकडे जातांनी एका इसमाची चार बोटे मालगाडीच्या चाकाखाली आली. बोटांचा अक्षरक्ष: चेंदामेंदा झाला. नशिब बलवत्तर म्हणून तो सुदैवाने बचावला. सध्या त्याच्यावर भंडारा येथे उपचार सुरु आहे. त्या इसमाचे नाव हल्दीराम उग्रासे (५०) रा. नेहरु वॉर्ड देव्हाडी असे आहे. ही घटना गुरुवारी रात्री १०.३०च्या सुमारास तुमसर रोड रेल्वे स्थानकावर घडली. हल्दीराम उग्रासे तुमसर रोड रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक चार वर उभ्या असलेल्या मालगाडी खालून पलीकडे जात होता. तितक्यात मालगाडी सुरु झाली. घाबरलेल्या उग्रासेने बाहेर निघण्याचा प्रयत्न केला. त्याची उजव्या हाताची चार बोटे चाकाखाली सापडली. हात तात्काळ ओढल्याने त्याचा चारही बोटांचा चेंदामेंदा झाला. स्टेशनमास्तर सिंग रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी रमेश यादव, नारायण यांनी जखमी हल्दीराम उग्रासे याला तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता नेले. प्राथमिक उपचारानंतर उग्रासे यांना भंडारा येथे रेफर करण्यात आले. तुमसर रोड रेल्वे स्थानकावर मागील अनेक दिवसापासून मालवाहतूक गाड्यांचा थांबा आहे. अनेक दिवसापासून गाड्या उभ्या असल्याने स्थानिक नागरिक गाडीखालून सरसकट जातात. त्यामुळे अपघात होण्याची अधिक शक्यता असते. प्रवाशांनी तथा स्थानिक नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पादचारी पूलावरुन प्रवास करावा असे आवाहन स्टेशन मास्तर एन. सींग यांनी केले आहे.