शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

बनावट आयुर्वेदीक औषधींची विक्री

By admin | Updated: August 14, 2014 23:35 IST

बाजारपेठेत वस्तुमध्ये भेसळ व बनावटीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. ही बनावट आता वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा सुरू झाली आहे. आयुर्वेदाच्या नावाखाली अनेक परप्रांतीय वैद्य ग्रामीण तथा शहरी

मुरमाडी : बाजारपेठेत वस्तुमध्ये भेसळ व बनावटीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. ही बनावट आता वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा सुरू झाली आहे. आयुर्वेदाच्या नावाखाली अनेक परप्रांतीय वैद्य ग्रामीण तथा शहरी भागातील नागरिकांना जुन्या व असाध्य रोगावर हमखास उपचार करण्याची बतावणी करून आयुर्वेदीक असल्याचे सागून मोठी रक्कम घेवून औषधाची विक्री करीत आहेत. मात्र औषणामुळे रुग्णाना कुठलाही फायदा न होत असल्याचे ग्रामीण भागात बोलले जाते. वाढत्या वयानुसार विविध आजाराला नागरिकांना समोरे जावे लागते ही वस्तुस्थिती आहे.माणसाच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यावर अनेक असाध्य रोग उद्भवतात. या रोगावर अ‍ॅलोपॅथी औषणाद्वारे उपचार केला जातो. मात्र औषणामुळे काही रोगावर रामबाण ईलाज होत नाही. यामध्ये प्रामुख्याने भंगंदर, मुळव्याध, साधेवात, मधुमेह, गुप्तरोग दमा यासारख्या रोगाचा समावेश आहे. त्यामुळे या रोगाने त्रस्त रुग्ण रोग बरा होण्यासाठी वाटेल तेवढा पैसा खर्चून औषधे घेतात. याचाच फायदा घेत परप्रांतीय वैद्यानी दुकाने थाटून येणाऱ्या रुग्णाना कुठल्याही रोगावर रामबाण आजार बरान झाल्यास घेतलेली रक्कम परत देण्याच्या मोठमोठ्या भुलथापा मारून रुग्णास औषधी घेण्यास भाग पडतात. हे जडीबुडी विक्रेते ग्रामीण भागात फिरून फसवणूक करीत आहेत. या औषधामध्ये स्ट्रीरॉईड नावाच्या ड्रॅगाचा वापर हे विक्रेते करतात. त्यामुळे औषधे सेवन करणाऱ्या रुग्णांना काही काळातच आराम वाटतो. त्यामुळे अशा औषधाना अनेक रुग्ण बळी पडत आहेत.मात्र त्याच्या कालांतराने आरोग्यावर दुष्परिणाम जाणवत असल्याचे वैद्यकीय तझाच्या मत आहे. या वैद्याकडून विकल्या जाणाऱ्या जडीबुटीचे आरोग्यावर काय दुष्परिणाम होवू शकतात. याचीही माहिती नसते. त्यामुळे या बनावट आयुर्वेदिक औषधाच्या विक्रीला बंदी घालावी, अशी मागणी जनतेतून होत आहे. जडीबुडीच्या नावाखाली नागरिकाच्या आरोग्याशी खेळ परप्रांतीय नागरिकांनी दुकाने थाटून मांडली आहेत. या दुकानात झाडाच्या वाळलेल्या साली, बिया, तेल, चुर्ण असे साहित्य वनऔषधी बहुगूणी आयुर्वेदिक असून हिमालयाच्या जंगलातून आणल्याचा दावा या वैद्याकडून केला जातो. मात्र तात्पुरता आराम देवून रुग्णाच्या जिवनाशी खेळ जडीबुट्टीवाल्याकडून खेळले जात आहे. (वार्ताहर)