शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गुणवत्ता जागरूकता सप्ताह उत्साहात

By admin | Updated: December 3, 2015 01:09 IST

एमआयडीसी गडेगाव स्थित हिंदुस्थान कम्पोझिट्स लिमिटेड या कंपनीमध्ये गुणवत्ता जागरूकता सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला.

उपक्रम : सप्ताहभर विविध कार्यक्रमांचे आयोजनभंडारा : एमआयडीसी गडेगाव स्थित हिंदुस्थान कम्पोझिट्स लिमिटेड या कंपनीमध्ये गुणवत्ता जागरूकता सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला.उद्घाटन आस्थापनाचे महाव्यवस्थापक प्रशांत नेरकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी कामगार व कर्मचाऱ्यांना गुणवत्तेविषयी व ती टिकवून ठेवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या सतत प्रयत्नाविषयी मार्गदर्शन केले. गुणवत्ता जागरूकता सप्ताहाच्या निमित्ताने आस्थापनेत सप्ताहाभर आस्थापनेच्या विविध विभागात कार्यक्रम घेण्यात आले. आस्थापनेत ठिकठिकाणी गुणवत्ता जागरूकतेसंबंधी भित्तीपत्रक लावण्यात आले.कार्यक्रमामध्ये आस्थापनातील सर्व कर्मचारी व कामगार बांधवांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. चर्चासत्रादरम्यान आस्थापनेतील कामगारांनी व कर्मचारी वृंदांनी तसेच उत्पादन विभागातील व्यवस्थापकांनी उत्स्फूर्तपणे भाग घेवून मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात सर्व कामगार व कर्मचारी बांधवांना गुणवत्ता जागरूकतेसंबंधी शपथ देण्यात आली. आस्थापनाचे वरिष्ठ उत्पादक व्यवस्थापक आय हुसैन यांनी सप्ताहात विविध उत्पादन विभागात जावून गुणवत्ता जागरूकते संबंधी कामगारांचे मार्गदर्शन केले. आस्थापनेत गुणवत्ता जागरूकता सप्ताहाचा सांगता समारोह घेण्यात आला. सांगता समारोहाची सुरूवात आस्थानाचे महाव्यवस्थापक प्रशांत नेरकर यांच्या हस्ते वरिष्ठ उत्पादन व्यवस्थापक जे. रमेश यांच्या हस्ते भारत मातेच्या चित्राचे व आस्थापनेच्या गुणवत्ता नीतीच्या फलकाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर कामगार बांधवांतर्फे भजनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. आस्थापनेच्या परिसरात दिंडी काढण्यात आली.कार्यक्रमाअंती आस्थापनेतील उत्कृष्ठ कामगार व कर्मचारी वृदांना त्यांच्या गुणवत्तेबाबत योगदानाबद्दल मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. संपूर्ण सप्ताहातील कार्यक्रमात गुणवत्ता विभागाचे प्रमुख विजय निनावे यांनी प्रास्ताविक केले. आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमात कंपनीचे महाव्यवस्थापक प्रशांत नेरकर व विजय निनावे यांनी सर्व कामगार बांधवांचे, कर्मचारी वृदांचे तसेच कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापनाचे आभार मानले. गुणवत्ता जागरूकता सप्ताहाच्या आयोजनासाठी कंपनीचे महाव्यवस्थापक प्रशांत नेरकर, वरिष्ठ उत्पादन व्यवस्थापक आय. हुसैन, जे. रमेश, वित्तीय व्यवस्थापक अनिल टेकाडपांडे, मेन्टेनन्स व्यवस्थापक एन.के. मुने, वाणिज्यिक व्यवस्थापक एस.एम. हर्षे, गुणवत्ता विभागाचे प्रमुख विजय निनावे, आशुतोष निनावे, अरुण ठाकरे, कामगार प्रतिनिधी एल.टी. रहांगडाले, आय.पी. नंदेश्वर यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)