शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

बासोरा येथे भागवत सप्ताह उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:24 IST

दोन दिवस बासोरा येथे जणू भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. दत्त जयंतीचे निमित्त साधून दोन दिवसीय भागवत सप्ताहासाठी ग्रामस्थांनी ...

दोन दिवस बासोरा येथे जणू भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. दत्त जयंतीचे निमित्त साधून दोन दिवसीय भागवत सप्ताहासाठी ग्रामस्थांनी एकोपा दाखवून एक आदर्श जोपासला आहे. गावात प्रत्येक अंगणामध्ये आकर्षक रांगोळी रेखाटण्यात आल्या होत्या. सडासंमार्जन तसेच ग्रामसफाईने गावाचे आकर्षण दिसून आले. या सप्ताहादरम्यान सरपंच रामदास धुमनखेडे, उपसरपंच सुधीर वाडीभस्मे, भूमेश्वर चकोले. दिलीप वाडीभस्मे, मनोज हलमारे, गणेश कांबळे, रामेश्वर वाडीभस्मे, नरेंद्र बारई आदींच्या पुढाकाराने भागवत सप्ताह यशस्वीरीत्या पार पडला.

सप्ताहात महिलांसाठी जनजागृतीपर मार्गदर्शन, फुगडी, विविध खेळांचे आयोजन करण्यात आले. या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आबालवृद्धांनी हिरीरीने सहभाग घेऊन परिसरातील गावांनी आदर्श घ्यावा, असा हा उपक्रम परिसरात चर्चिला जात आहे. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.