शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

साकोलीत विषय समितीची निवडणूक २४ ला होणार

By admin | Updated: January 22, 2017 00:22 IST

नगरपरिषद साकोलीच्या विषय समित्यांची निवडणूक २४ तारखेला घेण्याचे आदेश धडकले असून विषय समितीच्या सभापतीपदी कुणाची वर्णी लागेल

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धडकले : सभापतीपदासाठी कुणाची वर्णी लागणारसंजय साठवणे साकोलीनगरपरिषद साकोलीच्या विषय समित्यांची निवडणूक २४ तारखेला घेण्याचे आदेश धडकले असून विषय समितीच्या सभापतीपदी कुणाची वर्णी लागेल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असले सभापतिपद आपल्याला मिळावे, यासाठी भाजपाच्या नगरसेवकात चढाओढ सुरू आहे. यातही ‘स्वामीजी’ची कृपा कुणावर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.नगरपरिषद निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले. नगराध्यक्ष, उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्यांना धरून भाजपची सदस्य संख्या १७ झाली आहे. त्यामुळे साकोली नगरपरिषदेवर भाजपची एकहाती सत्ता आहे. भाजपची एकहाती सत्ता असल्यामुळे विषय समितीही भाजपच्याच नगरसेवकांना मिळणार यात शंका नाही. साकोली नगरपरिषदेत पाच विषय समित्या स्थापन होणार आहेत. पैकी स्थायी समितीचे अध्यक्षपद हे अध्यक्षासाठी पदसिद्ध राखीव असल्यामुळे स्थायी समितीचे अध्यक्ष हे नगरपरिषदेचे अध्यक्ष धनवंता राऊत याच असतील.साकोली नगरपरिषदेत आरोग्य समिती, बांधकाम समिती, जल व मल संनियंत्रण समिती व महिला व बालविकास अशा चार समितीचा समावेश असून महिला व बाल कल्याण समितीवर महिला नगरसेवक सभापती असतो. त्यामुळे उर्वरित तीन समित्यावर व महिला व बालकल्याण समितीवर कुणाची वर्णी लागते हे २४ तारखेलाच स्पष्ट होणार आहे.निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी तरूण मल्लानी यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली तर अनिता पोगडे यांची गटनेता, जगन उईके यांची उपगटनेता म्हणून निवड करण्यात आली आहे तर राजश्री मुंगूलमारे यांची निवड झाली आहे. विषय समित्यांच्या सभापतीपदासाठी उपाध्यक्ष तरूण मल्लानी, नालंदा टेंभुर्णे, वनिता डोये, राजश्री मुंगुलमारे, पुरूषोत्तम कोटांगेले व जगन उईके यापैकीचार जणांची वर्णी लागण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.