शहरं
Join us  
Trending Stories
1
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
2
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...
3
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
4
PF मधून पैसे काढायचेत? पहिले जाणून घ्या तुमच्या कंपनीनं केलंय की नाही 'हे' काम? नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट
5
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
6
Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा
7
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
8
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
9
"सत्यनारायण पूजेसाठी दिवसभर उपवास अन् नंतर...", शेफालीचा पती पराग त्यागीने दिली माहिती
10
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
11
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
12
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
13
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
14
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
15
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
16
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
17
Paresh Rawal : "आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
18
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
19
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
20
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका

दुर्गाबाई डोह तीर्थस्थळ घालतोय पर्यटकांनाही भुरळ

By admin | Updated: July 14, 2014 00:27 IST

विदर्भाची काशीप्रयाग म्हणून ओळखली जाणारी साकोली

सौंदर्यीकरणाची प्रतीक्षा : सोयी-सुविधा वाढविण्याची गरजसाकोली : विदर्भाची काशीप्रयाग म्हणून ओळखली जाणारी साकोली तालुक्यातील कुंभली येथभील दुर्गाबाई डोह तीर्थस्थळ भाविकांना व पर्यटकांना भुरळ घालत असून येथे येणाऱ्यांची गर्दी वाढली आहे. मात्र ज्या प्रमाणे येथील मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला त्याचप्रमाणे जर येथे सौंदर्यीकरण व सोयी-सुविधा करण्यात आल्या तर भाविकांची पुन्हा गर्दी वाढू शकते.पुरातन काळापासून दुर्गाबाईची जत्रा प्रसिद्ध आहे. नवसाला पावणारी दुर्गाबाईची यात्रा म्हणूनही प्रसिद्ध आहे. चुलबंद नदीच्या तिरावर हे दुर्गाबाईचे मंदिर असून दरवर्षी मकरसंक्रातीला चार दिवस येथे भव्य अशी यात्रा भरते. या यात्रेत भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील नव्हे तर अख्या विदर्भातून भाविक दर्शनाला येतात. अशा या प्रसिद्ध व पावनस्थळाचे महत्व दिवसेंदिवस वाढतच आहे.मंदिराला लागूनच निम्नचुलबंद प्रकल्प तयार करण्यात आला आहे. हे दुर्गाबाईचे मंदिर पुरातन काळापासून होते. दिवसेंदिवस हे मंदिर जीर्ण होत चालले होते. लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपामुळे कामाला प्रारंभ करण्यात आला. मंदिरातील दुर्गाबाईची जागृत मूर्ती जागेवरून न हलविता त्याच ठिकाणी भव्यदिव्य असे नवीन मंदिर शासननिधीतून तयार केले. त्यामुळे या मंदिराला आता नवीन लुक आले आहे. (तालुका प्रतिनिधी)