शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

निधीअभावी तलावांचे खोलीकरण अडले

By admin | Updated: October 27, 2016 00:30 IST

सिहोरा परिसरात असणाऱ्या जंगल शेजारी तलावाचे खोलीकरण करण्यात आले नसल्याने अल्प पाण्याी साठवणूक आहे.

चुल्हाड डोह तलावात पाणीच पाणी : रोहयो अंतर्गत खोलीकरणाची मागणीचुल्हाड (सिहोरा) : सिहोरा परिसरात असणाऱ्या जंगल शेजारी तलावाचे खोलीकरण करण्यात आले नसल्याने अल्प पाण्याी साठवणूक आहे. याशिवाय अनेक तलावात गाड व नादुरूस्त तलावाची स्थिती चिंताजनक असल्याने रोहयो अंतर्गत तलाव खोली करणाची मागणी करण्यात आली आहे.यंदा पावसाळ्यात सिहोरा परिसरात दमदार पावसाची हजेरी दिसून आली नाही. परंतु अल्प पाऊस साठा असताना शेतकऱ्यांचे भात पिकांला तारणाऱ्या पावसाने वेळोवेळी हजेरी लावली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे चेहऱ्यावर समाधानाचे चित्र असल्याचे दिसून येत आहे. परंतु अल्प पावसात ही तलावात पाणी साठवणुक करता आली नाही. तलावात गाळ व जिर्णावस्था चिंतेचा विषय ठरणारी आहे. परिसरातील चुल्हरडोह गावाच्या शेतारी तलाव असून पानीच नाही, असे चित्र आहे. या महत्वपूर्ण तलावाची अद्याप दुरूस्ती करण्यात आली नाही. या तलावामुळे सिंचित क्षेत्र वाढण्याची शक्यता असून धनेगाव, दावेझरी, मच्छेरा गावापर्यंत शेतकरी व अन्य तलावांना संजीवनी देताना मदत होणार आहे. परंतु या तलावाचे दुरूस्ती करिता सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत आहे. वन विभागाच्या हद्दीत असणाऱ्या या तलावाचा फायदा वन्य प्राण्यांना होणार आहे.या तलावाची कधी काळी गेटचे काम करण्यात आले आहे. काही अंतर नहराचे कामे झाली आहे. परंतु ही कामे अर्धवट ठेवण्यात आली आहे. वन कायद्यात या तलावाचा विकास खुंटला असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान निधी अभावी तलावाचे खोलीकरण अडल्याने रोहयो अंतर्गत खोलीकरण करण्याची मागणी होत आहे. सध्या गावात रोहयो अंतर्गत मजुरांना कामे उपलब्ध करणारे नियोजन नाही. याशिवाय हे कामे करण्यासाठी जागा नाही. यामुळे मजुरांना कामे उपलब्ध करताना यंत्रनेची कसरत होत आहे. परिसरात अशा तलावाची खोली करण्याचे कामे ३ ते ४ गावातील मजुरांना एकाचवेळी उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे. यामुळे तलावाची पाणी साठवणूक क्षमता वाढविण्यासाठी मदतीचे ठरणार असून जंगलातील तलावाची दुरूस्ती करण्याची मागणी धनेगावचे सरपंच छगनराव पारधी यांनी केली आहे. (वार्ताहर)