शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीमुळे तुमसर-रामटेक राज्यमार्ग बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 22:58 IST

मंगळवारी रात्रीपासून सततच्या पडत असलेल्या मुसळधार पावसाने तुमसर-रामटेक राज्य मार्गावरील काटेबाम्हणी-उसर्रा रस्त्यावर असलेल्या पुलाजवळ मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली असून सदर राज्यमार्ग बंद आहे.

ठळक मुद्देवाहतुकीची कोंडी : काटेबाम्हणी शिवारातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कउसर्रा : मंगळवारी रात्रीपासून सततच्या पडत असलेल्या मुसळधार पावसाने तुमसर-रामटेक राज्य मार्गावरील काटेबाम्हणी-उसर्रा रस्त्यावर असलेल्या पुलाजवळ मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली असून सदर राज्यमार्ग बंद आहे.याबाबत असे की, तुमसर-रामटेक राज्यमार्ग विस्तारीकरणाचे काम जोमात सुरू आहे. सदर रस्ता सिमेंट रस्ता विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. या मार्गावर काटेबाम्हणी-उसर्रा रस्त्यावर पुलाचे बांधकाम सुरू आहे. पुलाचे बांधकाम सुरू असताना बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारांनी सदर पुलावरून बायपास रस्ता काढला. या रस्त्यावर मोठा नाला आहे. मंगळवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस पडला असून सतत अतिवृष्टी सुरूच आहे. येथे मोठा नाला असून नाल्यात बºयाच मोठ्या प्रमाणात पाणी साठला असून रस्त्यावर वाहू लागणारे सदर रस्ता येणे जाणे बंद झाले आहे. कंत्राटदाराने वेळीच नियोजन केले असते तर कदाचित नागरिकांना संकटाला सामोर जावे लागले असते. सदर रस्ता बंद झाल्याने नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे व तात्काळ उपाय योजना करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान मार्ग बंद झाल्याने वाहतुकीची कोंडी झाली असून उपाययोजना करण्याची गरज आहे.