शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांना मिळाले उंच भरारीचे बळ

By admin | Updated: June 17, 2017 00:25 IST

अंध, अपंग, कर्णबधीर, वाचादोष, मतिमंद, अस्थिव्यंग या प्रवर्गातील विद्यार्थी असो वा नागरिकांकडून त्यांना बघण्याचा दृष्टीकोन नेहमीच दुर्लक्षितपणाचा असतो.

ग्रीष्मकालीन शिबिर : ५७ विद्यार्थ्यांचा सहभाग, विविध प्रशिक्षणलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अंध, अपंग, कर्णबधीर, वाचादोष, मतिमंद, अस्थिव्यंग या प्रवर्गातील विद्यार्थी असो वा नागरिकांकडून त्यांना बघण्याचा दृष्टीकोन नेहमीच दुर्लक्षितपणाचा असतो. अशा दिव्यांगांना त्यांच्यातील कौशल्य विकसित करता यावे, यासाठी सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून दिव्यांगांचे ग्रीष्मकालीन शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात त्यांना मिळालेल्या मार्गदर्शनामुळे त्यांना जगण्याची नवी उमेद व उंच भरारी घेण्याचे बळ मिळाले आहे.लाल बहादूर शास्त्री विद्यालयात या शिबिराचे आयोजन सर्व शिक्षा अभियान दिव्यांग समावेशीत शिक्षण, गटसाधन केंद्र, पंचायत समिती भंडाराच्या वतीने करण्यात आले. या शिबिरात सुमारे ५७ दिव्यांगांनी सहभाग घेतला आहे. यात जि.प., न.प. अनुदानित, विनाअनुदानित शाळांमधील इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सकाळी ८ ते ११ या वेळेत या विद्यार्थ्यांना योगा, म्युझिकल योगा, संगित, वादन, नृत्य, आर्ट अ‍ॅन्ड क्रॉफ्ट, स्पीच थेरपी, फिजिओ थरेपी, क्रीडा स्पोर्ट, वैयक्तिक कौशल्य, सामाजिक कौशल्य, व्यावसायीक कौशल्य, संगणक प्रशिक्षण, पालक समुपदेशन याचे धडे देण्यात आले.समाजाने दुर्लक्षित केलेल्या दिव्यांगांना या शिबिरात मिळालेल्या प्रेमामुळे त्यांना जगण्याची नवी उमेद निर्माण झाली आहे. या शिबिरासाठी चंद्रप्रभा वडे, विना मलेवार, संगिता देशमुख, शिल्पा वलके या विशेष शिक्षकांसह विषयतज्ज्ञ गोळघाटे, सुधीर भोपे, ज्योत्सना बांबोर्डे, संघमित्रा रामटेके यांनी समाजाला जागवू या, दिव्यांगांना सक्षम बनवून या, याचे तंतोतंत पालन करून दिव्यांगांना साथ दिली.