शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

देव्हाडी बायपास मार्ग जीवघेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 21:30 IST

देव्हाडी बायपास दरम्यान न्यायपालिका मार्गावर गती नियंत्रक व हॉर्न प्रतिबंधीत फलकाचा अभाव असल्याचे दिसुन आले आहे. वाहतुक अधिनियमानुसार निवडक क्षेत्रादरम्यान मोडणा-या मार्गावर प्रतिबंधीत फलक लावण्यात येतात. त्यात न्यायपालिकेसमोरील मार्गावर हॉर्नचा वापर न करता नियंत्रीत गतीने वाहणे चालविन्याचे नियम आहे.

ठळक मुद्देनियमांचे उल्लंघन : गती नियंत्रकासह हॉर्न प्रतिबंधित फलकाचा अभाव

मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर :देव्हाडी बायपास दरम्यान न्यायपालिका मार्गावर गती नियंत्रक व हॉर्न प्रतिबंधीत फलकाचा अभाव असल्याचे दिसुन आले आहे. वाहतुक अधिनियमानुसार निवडक क्षेत्रादरम्यान मोडणा-या मार्गावर प्रतिबंधीत फलक लावण्यात येतात. त्यात न्यायपालिकेसमोरील मार्गावर हॉर्नचा वापर न करता नियंत्रीत गतीने वाहणे चालविन्याचे नियम आहे. मात्र तुमसर शहरातील देव्हाडी बायपास मार्गावर असलेल्या न्यायपालिकेसमोरुन नियमांचे सर्रास उल्लंघन करुन वाहतुक सुरु आहे.तुमसर शहरात दिवाणी व फौजदारी सत्र न्यायालय आहे. देव्हाडी बायपास दरम्यान गोवर्धन नगरात न्याय पालिकेची नविन ईमारत तयार करण्यात आली. न्यायालयिन प्रकरणे दुर्गा नगरातील जुन्या ईमारतीतुन नविन ईमारतीत स्थांनातरीत करण्यात आली. मात्र त्या मार्गावर गती नियंत्रक व हॉर्न प्रतीबंध दर्शविणारे फलक अद्दाप बसविन्यात आलेले नाही. तुमसर येथिल न्यायालयात प्रथम व द्वितीय श्रेणी न्यायाधीशांचे कक्ष आहे हे मात्र विशेष. त्यात त्या बायपासवरुन वेगवान गतीने वाहने धावतांना आढळुन येत आहेत. त्याच मार्गावर ६ नव्हेंबरच्या रात्री भरधाव ट्रकने एका ईसमाला चिरडल्याची घटना घडली होती. ती घटना न्यायपालिकेच्या १०० मी अंतरावर घडली होती. त्या मार्गावर अनियंत्रीत गतीने वाहने धावतात. मात्र वाहतुक नियंत्रक विभागाचे साधे सुचना फलकही त्या मार्गावर नाही. सध्या तुमसर शहरात अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.नियमानुसार शहरातील रस्ते त्यांच्या स्थानाच्या आधारावर चार विभागांमध्ये विभागलेले आहेत. प्रमुख शॉपिंग झोन, शाळा आणि रुग्णालये यांसारख्या संभाव्य धोकादायक क्षेत्रांजवळ स्पीड मयार्दा कमी केली जाऊ शकते.त्यात स्थानिक अधिका-यांना विशिष्ट क्षेत्रानुसार कमी वेग मयार्दा सेट करण्याची स्वातंत्र्य असते. देशात शहरातील रस्त्यांवर कारसीठी गतीची कमाल मयार्दा ७० किमी प्रतीतास ठेवण्यासाठी केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यात मालवाहू वाहनांसाठी ६० किमी आणि दुचाकींसाठी ५० किमीपर्यंतची मयार्दा ठरविन्यात आली आहे. राज्य सरकार आणि त्या-त्या परिसरातील स्थानिक प्रशासनाला त्यांच्या अधिपत्याखालील रस्त्यावर धावणा-या वाहतुकीची गती नियंत्रीत करण्याचे अधिकार आहेत. रस्त्यावरील वाहतुकदारांना रस्त्यांच्या कडेला दर्शविन्यात आलेल्या चिन्हांच्यावर निर्दिष्ट केलेल्या वेग मयार्देचे पालन करण्याचे नियम आहेत. मात्र तुमसर शहरातील न्यायपालीका, शाळा, रुग्णालयीन मार्गावर वाहतुकीचे दिशानिर्देश सुचविणाऱ्या फलकांचा अभाव दिसुन येत आहे.वाहतुक व मोटर वाहन नियम १९८८ नुसार मुख्य रस्त्यालगत शाळा, रुग्णालये, न्यायपालिका, उच्च स्तरीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोरुन होणारी वाहतुक नियंत्रीत गतीने करण्याचे निर्बंध आहे. मात्र तुमसर शहरातील न्यायपालिका मार्गावर वाहतुक दारांकडुन नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. दरम्यान त्या मार्गाच्या दुतर्फा दाट लोकवस्ती आहे. गोंदिया मार्गे धावणारी वाहतुक याच मागार्ने होते. मात्र लोकवस्ती व प्रतिबंधीत क्षेत्र दर्शविणारे एकही फलक त्या मार्गावर लागलेले नाही. येथे संबंधित विभागाने वाहतुक नियमावलींचे फलक बसविन्याची गरज स्थानिकांमार्फत व्यक्त गेली जात आहे.