शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
4
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
5
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
6
संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
7
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
8
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
9
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
10
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
11
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
12
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
13
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
14
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
15
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
16
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
17
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
18
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
19
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
20
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?

जिल्हा युवक काँग्रेसतर्फे केंद्र सरकारला रोजगाराची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 05:01 IST

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केंद्र सरकारच्या बेजबाबदार धोरणाचा विरोध करून युवकांना रोजगार देण्यासंबंधी निवेदन दिले. यानंतर सनफ्लॅग स्टील व अशोक लेलॅण्ड या कंपनीच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करून स्थानिक युवकांना तेथे समाविष्ट करण्यासंबंधी निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देरोजगार दो अभियानाला प्रारंभ : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोनामुळे देशात १२ कोटी पेक्षा अधिक लोकांची नोकरी गेलेली आहे. यानंतरही केंद्र सरकारच्या विभिन्न विभागात १० लाखांपेक्षा अधिक रिक्त पदांवर बंदी घातली आहे. यामुळे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्वाखाली वाढत्या बेरोजगारीच्या विरोधात युवक काँग्रेस तर्फे रोजगार दो अभियानाला सुरुवात भंडारा जिल्ह्यातून करण्यात आली.जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केंद्र सरकारच्या बेजबाबदार धोरणाचा विरोध करून युवकांना रोजगार देण्यासंबंधी निवेदन दिले. यानंतर सनफ्लॅग स्टील व अशोक लेलॅण्ड या कंपनीच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करून स्थानिक युवकांना तेथे समाविष्ट करण्यासंबंधी निवेदन देण्यात आले.याप्रसंगी जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई, महाराष्ट्र प्रदेश महासचिव जिया पटेल, जिल्हा युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष राकेश कारेमोरे, एनएसयुआय जिल्हाध्यक्ष पवन वंजारी, भंडारा तालुकाध्यक्ष प्यारेलाल वाघमारे, प्रदेश समन्वयक अनुसूचित जाती विभाग डॉ.विनोद भोयर, जिल्हा महासचिव तथा निरीक्षक भंडारा धनंजय तिरपुडे, जिल्हाध्यक्ष धनराज साठवणे, शिशीर वंजारी, जिल्हा महासचिव राजकपुर राऊत प्रामुख्याने उपस्थित होते. रोजगार दो अभियानासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक महासचिव अजित सिंग, भंडारा विधानसभा युवक अध्यक्ष भुषण टेंभुर्णे, विष्णू रणदिवे, सचिन फाले, शाहीन मुन, शैलेश पडोळे, प्रकाश देशमुख, नरेश करंजेकर, आकाश काकडे, मुकुंद साखरकर, अय्युब पटेल, मंगेश हुमणे, प्रतीक फुलसूंगे, प्रदीप डेकाटे, अमित खोब्रागडे, आकाश बोंद्रे सुरेंद्र चिंदालोरे, कमल साठवणे, प्रफुल बिसने, निखिल तिजारे आदींनी सहकार्य केले.

टॅग्स :Unemploymentबेरोजगारी