शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

कास्ट्राईब संघटनेची आरोग्य संचालकाशी चर्चा

By admin | Updated: October 27, 2016 00:33 IST

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्या / मागण्या संदर्भात राज्याचे आरोग्य संचालक डॉ.सतीश पवार यांच्या दालनात कास्ट्राईब ...

कर्मचाऱ्यांना दिलासा : समस्या लवकर मार्गी लावण्याचे आश्वासनभंडारा : आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्या / मागण्या संदर्भात राज्याचे आरोग्य संचालक डॉ.सतीश पवार यांच्या दालनात कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ पुणे राज्याध्यक्ष अरुण गाडे यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली.सभेत आरोग्य सहाय्यकांचा ग्रेड पे २,५०० वरुन २,८०० करण्यात यावा, बंधपत्रित आरोग्य सेविका यांना आरोग्य सेवेत कायम करण्यात यावे, अतिआवश्यक सेवेतील ग्रामीण भागात कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांना शासन परिपत्रकानुसार दुसऱ्या व चवथ्या शनिवारची रजा अथवा त्या दिवशीची पर्यायी रजा देण्यात यावी, आकृतीबंधनानुसार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात यावी, एनएचएम अंतर्गत कार्यरत आरोग्य कर्मचारी एएनएम, एलएचव्ही, एसएन यांना शासन सेवेत सेवा ज्येष्ठतेनुसार कायम करण्यात यावे किंवा सरय सेवा भरतीत प्रथम प्राधान्य देण्यात यावे, नक्षलग्रस्त भागात कार्यरत एएनएम, एलएचव्ही, एसएन यांना सन २००७ पासून नक्षलग्रस्त वेतनाची थकबाकी देण्यात यावी, आरोग्य सहाय्यीका यांना विस्तार अधिकारी या पदावर पदोन्नती देण्यात यावी, पीटीए यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी तसेच रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात यावी, महिला आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षा प्रदान करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात यावी, ग्रामीण भागात कार्यरत कर्मचाऱ्यांना सुरक्षा प्रदान करण्याकरिता कार्यवाही करण्यात यावी, आरोग्य कर्मचाऱ्यांनी रिक्त असलेली पदे तातडीने भरण्यात यावी, तालुकास्तरावर आरोग्य सहाय्यीका, आरोग्य सेवक, सेविका यांचे पदे निर्माण करून ते तातडीने भरण्यात यावी, यासह इतर आरोग्याविषयी प्रश्नावर सकारात्मक चर्चा करण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या समस्या लवकरात लवकर निकाली काढण्यात येतील, असे आश्वासन संचालक डॉ.सतीश पवार यांनी संघटनेला दिले. चर्चेदरम्यान संघटनेचे अतिमहासचिव गजानन थुल, उपमहासचिव सूर्यकांत हुमणे, जिल्हाध्यक्ष विनय सुदामे, प्रदीप लोखंडे, शशीकांत अडसड, अशोक म्हैसकर, महासचिव प्रभाकर जिवने, विभागीय सचिव सीताराम राठोड, विभागीय अध्यक्ष कृष्णा मसराम, विभागीय महिला अध्यक्ष कविता मडावी व इतर जिल्ह्यातील संघटनेचे पदाधिकारी सभेला प्रामुख्याने उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)