शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

चार रुग्णांना सुटी, 17 पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 05:00 IST

रविवारी ७०३ व्यक्तींच्या घशातील स्रावांचे नमुने तपासण्यात आले.  आतापर्यंत ४ लाख १० हजार ५७२ व्यक्तींच्या घशातील स्रावांची तपासणी करण्यात आली. त्यात ५९,३७१ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या. १७ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या. त्यामध्ये भंडारा तालुक्यातील ४, तुमसर १, लाखनी ३, साकोली २ व लाखांदूर तालुक्यातील ७ व्यक्तींचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण १३९ क्रियाशील रुग्ण आहेत. जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण १०५५ आहे. जिल्ह्याचा मृत्युदर ०१.७८ एवढा आहे.

ठळक मुद्दे७०३ जणांची चाचणी : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९८ टक्के

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात रविवारी चार रुग्ण बरे होऊन घरी गेले असून १७ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या ५८,१७७ झाली आहे. जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५९,३७१ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९८ टक्के आहे.रविवारी ७०३ व्यक्तींच्या घशातील स्रावांचे नमुने तपासण्यात आले.  आतापर्यंत ४ लाख १० हजार ५७२ व्यक्तींच्या घशातील स्रावांची तपासणी करण्यात आली. त्यात ५९,३७१ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या. १७ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या. त्यामध्ये भंडारा तालुक्यातील ४, तुमसर १, लाखनी ३, साकोली २ व लाखांदूर तालुक्यातील ७ व्यक्तींचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण १३९ क्रियाशील रुग्ण आहेत. जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण १०५५ आहे. जिल्ह्याचा मृत्युदर ०१.७८ एवढा आहे. शासकीय व खाजगी रुग्णालयांत बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या कोणत्याही तापाच्या रुग्णांची कोविड चाचणी प्रिस्क्राइब करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.

लसीकरणासाठी २४ नवीन बुथची व्यवस्था- जिल्ह्यात ३० ते ४४ वयोगटांतील नागरिकांसाठी लसीकरण सुरू झाले असून नागरिकांचे २१ जूनपासून सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजतापर्यंत लसीकरण करण्यात येणार आहे. नागरिकांनी या केंद्रावर जाऊन लस घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. जिल्ह्यात कोविड-१९ लसीकरणात ३० ते ४४ या वयोगटांचा समावेश केल्यानंतर राज्य आणि केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे जिल्ह्यात सामान्य रुग्णालय भंडारा, नागरी आरोग्य केंद्र भंडारा, उपजिल्हा रुग्णालय तुमसर, उपजिल्हा रुग्णालय साकोली, ग्रामीण रुग्णालय पवनी या पाच लसीकरण केंद्रांत ३० ते ४४ या वयोगटांतील नागरिकांचे कोविशिल्ड लसीव्दारे लसीकरण १९ जूनपासून सुरू करण्यात आले होते. ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद व जनतेच्या सुविधेकरिता सोमवारपासून कोविशिल्ड लसीव्दारे ५० टक्के नोंदणी करून व ५० टक्के प्रत्यक्षपणे लस देण्यात येणार आहे. यात ग्रामीण रुग्णालय मोहाडी, सिहोरा, लाखनी, पालांदूर, लाखांदूर या गावांचा समावेश आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत धारगाव, पहेला, शहापूर, मोहदुरा, उपकेंद्र परसोडी (शहापूर) आणि आयुध निर्माणी हाॅस्पिटल जवाहरनगर, मोहाडी तालुक्यातील वरठी, करडी, आंधळगाव, तुमसरातील देव्हाडी, साकोली तालुक्यातील सानगडी व लाखनी तालुक्यातील पिंपळगाव, पवनी तालुक्यातील कोंढा व लाखांदूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र बारव्हा येथे बुथची निर्मिती करण्यात आली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या