शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

डिजीटल ‘गेम शो’चे बक्षीस वितरण

By admin | Updated: May 15, 2016 00:24 IST

लोकमत बाल विकास मंचतर्फे येथील सार्वजनिक वाचनालयात डिजीटल इंडीया सेमीनार व गेम शो चे आयोजन करण्यात आले होते.

भंडारा : लोकमत बाल विकास मंचतर्फे येथील सार्वजनिक वाचनालयात डिजीटल इंडीया सेमीनार व गेम शो चे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील सदस्य व त्यांच्या कुटुंबीयांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. विजयी स्पर्धकांना बक्षीस, भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.डिजीटल गेम शोमध्ये विद्यार्थ्यांना दिलेले कौशल्य संगणकाच्या मदतीने सादर करून पालकांना ते अचूक ओळखायचे होते. यात डिफार्इंग साँगमध्ये मुलगी व आईची जोडी नंदिनी व किरण भावसार, डिफार्इंग थिम्समध्ये मुलगा व वडीलांची जोडी प्रथम व दिनेश साकुरे आणि मुलगा व आईची जोडी भावेश व अंजली गडरिये संयुक्तरीत्या प्रथम. सखी गटात मिनल कारेमोरे प्रथम तर प्रश्नोत्तर फेरीत प्रथमेश भुरे प्रथमस्थानी विजयी ठरले. बक्षीस वितरण वेळी मेन्टोर व्ह्युव इन्स्टिट्युटचे संचालक कुणाल न्यायखोर यांनी बाल विकास मंच सदस्यांकरिता दोन दिवसीय इंटरनेट कोर्स, युवा नेक्स्ट सदस्यांकरिता स्पर्धा परीक्षा आॅनलाईन टेस्ट व सखी मंच सदस्यांकरिता दोन दिवसीय इंटरनेट कोर्स नि:शुल्क देणार असल्याचे सांगितले. करिता सदस्य ११ ते ५ या वेळेत मिस्कीन टँक गार्डनजवळील मेन्टारे व्ह्यु कॉम्प्युटर इन्स्टिट्युटमध्ये संपर्क करू शकतात. सोबतच कार्यक्रम उपस्थित विद्यार्थी व पालकांना फ्री मेंबरशिप कार्ड प्राप्त करता येतील. विजयी स्पर्धकांना जिल्हा संयोजक ललित घाटबांधे, कुणाल न्यायखोर, केंद्र प्रमुख मोहीत वासनिक यांच्या हस्ते बक्षीस व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. कार्यक्रमात मेन्टार व्ह्युवचे विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (मंच प्रतिनिधी)