मुसळधार पाऊस बरसेल या आशेपोटी शेतकऱ्यांनी मृग नक्षत्राच्या प्रारंभी पेरणी केली. पऱ्हे पेंढी बांधण्याच्या स्थितीत आली असली तरी पाऊस बरसला नाही. लाखांदूर तालुक्यातील अंतरगाव येथे पऱ्हे वाचविण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
अवस्था धानपिकाची :
By admin | Updated: July 9, 2015 00:33 IST