शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

भोजापूर ते खोकरला रस्त्याच्या डांबरीकरणाची मागणी

By admin | Updated: March 19, 2015 00:31 IST

भोजापूर जिल्हा परिषद क्षेत्रातील भोजापूर ते खोकरला या रस्त्याचे संबंधित विभागाने तत्काळ डांबरीकरण करावे, अशी मागणी आहे.

भंडारा : भोजापूर जिल्हा परिषद क्षेत्रातील भोजापूर ते खोकरला या रस्त्याचे संबंधित विभागाने तत्काळ डांबरीकरण करावे, अशी मागणी आहे.भोजापूर ते खोकरला या गावाकडे जाणारा रस्ता मातीचा असून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने सायकलस्वार, दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना प्रवास करताना त्रासदायक ठरत आहे. या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी वेळोवेळी करण्यात येत असली तरी संबंधित विभागाचे या रस्त्याकडे हेतुपुरस्सर अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर रस्त्याचे डांबरीकरण झाल्यास भोजापूर परिसरातील नागरिकांना खोकरला मार्गे सातोना, खात, रामटेककडे जाण्यायेण्यास सोईस्कर होणार आहे. नागरिक व वाहनधारकांना प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून असंतोष पसरत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याचे सर्वेक्षणासह मोका पंचनामा तयार करावा. व डांबरीकरणाचे काम तातडीने करण्याची मागणी माजी उपसरपंच लक्ष्मण मेश्राम यांच्यासह परिसरातील नागरिकांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)