शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
2
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
7
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
8
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
9
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
10
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
11
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
12
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
13
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
14
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
15
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
16
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
17
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
18
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
19
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 

क्रीडा संकुलात सुविधा देण्याची मागणी

By admin | Updated: July 5, 2015 00:37 IST

जिल्ह्याच्या मुख्यालयात सर्वात मोठे क्रीडांगण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : दिवे, पाण्याची गरजभंडारा : जिल्ह्याच्या मुख्यालयात सर्वात मोठे क्रीडांगण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल. परंतु या क्रीडा संकुलाची निधी अभावी व शासनाच्या उदासीन धोरणामुळे अत्यंत दैनावस्था झाली आहे. मुलभुत सुविधांच्या अभावामुळे हे क्रीडांगण आहे की काय? असे बोल संकुलाकडे पाहिल्यावर येते. याबाबत क्रीडा प्रेमींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे. संपुर्ण भंडारा जिल्ह्यात आबालवृध्द खेळाडू व शारीरिक विकासाकरिता शिवाजी क्रीडा संकूल भंडारा ही एकमेव वास्तु आहे. पहाटे पासून ते सायंकाळपर्यंत विविध खेळाडू इथे खेळ, सराव व व्यायामाकरिता येतात. पंरतु क्रीडांगणात सर्व क्रीडा प्रकारानुरुप कोणतीही अत्याधुनिक सुविधा नसल्याने खेळाडूंची कुंचबना होत आहे. राज्यस्तरावरील ‘अ’ दर्जाच्या सर्व क्रीडा सोयींनीयुक्त असा क्रीडा संकुलाचा विकास व्हावा, सर्व प्रकारचे प्रशिक्षक व मैदाने तथा साहित्य उपलब्ध करण्यात यावे. सर्व सुविधा वापरासंबंधी नियमावली व जाहीर सुचना फलक लावण्यात यावा. तथा खेळाडूंना सराव तथा प्रोत्साहनपर उपक्रम राबविण्यात यावे, अशी मागणी आहे. सामान्य नागरी खेळाडुंसाठी नेहमी वापरासाठी खास वाकींग ट्रॅक, रनींग ट्रॅक, प्रेक्षकांसाठी सीटींग ट्रॅक, खुर्चीची सोय व्हावी, महिला व पुरुषांसाठी वेगवेगळे प्रसाधन गृहाची निर्मिती व्हावी, तसेच योग, प्राणायाम, आसणे आदीची सुविधा उपलब्ध करण्याची मागणी आहे. तसेच अत्याधुनिक लायटींग सुविधा, वाहन पार्कींग सुविधा, शुध्द पिण्याच्या पाण्याची बाहेरगावाहून आलेल्या खेळाडूंसाठी लॉजींग, बोर्डींग सुविधा उपलब्ध करण्यात यावी. राष्ट्रीय खेळ धोरण, उपक्रम जाहीर करावे. स्टेडीयम बाहेरील अतिक्रमण काढुन व्यापारी गाळे बनविण्यात यावे, त्यातुन येणारा निधी खेळ विकासात वापरण्यात यावे, असेही निवेदनात नमूद केले आहे. निवेदनात अविनाश गायधने, विनोद पेशने, धनंजय खापर्डे, उमेश भरणे, नामदेव गिऱ्हेपुंजे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. (प्रतिनिधी)