शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

बोदरा येथे आमरण उपोषण

By admin | Updated: March 3, 2017 00:44 IST

क्रांतीवीर बिरसामुंडा यांच्या पुतळ्याजवळील तणसाचे ढिगारे व खातकुडा उचलण्यात यावा, या मागणीसाठी नॅशनल

समस्यांचे निराकरण करण्याची मागणी : दुसऱ्या दिवशीही उपोषणकर्ते मंडपातसाकोली : क्रांतीवीर बिरसामुंडा यांच्या पुतळ्याजवळील तणसाचे ढिगारे व खातकुडा उचलण्यात यावा, या मागणीसाठी नॅशनल आदिवासी पीपल्स फेडरेशन शाखा बोदरातर्फे ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे.क्रांतीवीर बिरसामुंडा पुतळा परिसरात गावातील काही लोकांनी तणसीचे ढिगारे व खातकुडा जमा केला आहे. सदर परिसर मोकळा व स्वच्छ ठेवण्यात यावा असे निवेदन ग्रामपंचायत बोदरा, तहसिलदार, खंडविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले. या निवेदनाचा काहीच उपयोग झाला नाही. परिणामी बुधवारपासून आमरण उपोषण करण्यात येत आहे. सदर परिसर मोकळा करण्यात यावा, दोषी अधिकारी व पदाधिकाऱ्यावर कायदेशिर कारवाई करण्यात यावी, अशी उपोषण कर्त्याची मागणी आहे. या उपोषण मंडपाला नायब तहसीलदार मडावी, पोलीस निरीक्षक जगदीश गायकवाड यांनी भेट देऊन परिसराची पाहणी केली. या उपोषणात केशव मडावी, किशोर कंगाली, अकोश सयाम, रामदयाल कडपते, पामेश्वर पुरागकर, इश्वर वाढवे, होमनाथ पुरामकर, नारायण कळपते, ज्ञानेश्वर पुरामकर, प्रभुदास कळपते, उमेश परतेके, नरेश पंधरे, महादेव सयाम, अशोक कुंभरे, खेतराम पुरामकर, वासुदेव कंगाली, दुर्योधन पुरामकर, शालिक पुरामकर, उत्तम वाढवे, शंकर मडावी, रमेश सोळी, अनील मडावी, जगदीश वाढवे, रविंद्र पुरामकर व रमेश पंधरे यांचा समावेश आहे. (तालुका प्रतिनिधी)