शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीच्या धडकेत इसमाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 00:17 IST

दुचाकीने मुलाला सोडून घरी परतताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात वडिलाचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देशहापूर येथील घटना : अज्ञात चालकाविरूद्ध गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर/शहापूर : दुचाकीने मुलाला सोडून घरी परतताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात वडिलाचा मृत्यू झाला. ही घटना रात्री ९ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील शहापूरजवळ घडली.कृष्णा नत्थु गभणे (६१) रा. ठाणा पेट्रोलपंप असे मृताचे नाव आहे. २३ आॅगस्ट रोजी तंटामुक्त गाव समितीच्या विजयी रॅलीत कृष्णा गभणे व त्यांचा मुलगा विनोद गभणे हे सहभागी होते. सर्व कामे आटोपल्यानंतर कृष्णा गभणे हे दुचाकी (क्र. जीए ०७ /डी ९९९६) ने विनोद गभणे यांना शहापूर येथे सोडण्यासाठी रात्री ८.४५ वाजता गेले. तिथून ठाणा पेट्रोलपंपकडे परत येताना अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात कृष्णा गभणे हे रस्त्यावर पडले. काही नागरिकांनी त्यांना शासकीय रूग्णालयात हलविले. प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना नागपूरला हलविण्यात आले. मात्र मुजबी दरम्यान त्यांचे निधन झाले. नरेंद्र गभणे रा.खरबी (नाका) यांच्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास उपनिरिक्षक संदीप ताराम हे करीत आहेत.