शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानग्रस्त शेतकरी आर्थिक मदतीपासून वंचित

By admin | Updated: March 19, 2015 00:33 IST

रानडुकरांनी धानाचे पोत्यांची नासधूस करून धान उत्पादक शेतकऱ्यांचे तोंडचा घास हिरावून नेला.

सालेभाटा : रानडुकरांनी धानाचे पोत्यांची नासधूस करून धान उत्पादक शेतकऱ्यांचे तोंडचा घास हिरावून नेला. शासनाकडून अजूनही आर्थिक मदत न मिळाल्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी कार्यालयाचे उंबरठे झिजवीत आहे.मौजा खेडेपार येथील महादेव आकडू इलमकार यांचे नावाने गट नंबर २१८ आराजी ०.४३ हे.आर. शेतजमीन आहे. खरीप हंगामात उसन उधार करून शेतात जय श्रीराम वाण धानाची पेरणी केली. धानाची सर्वतोपरी देखभाल केल्यानंतर धान कापणी करून मशीनने मळणी केली. शेतातील धानाची मळणी रात्री उशीरा पर्यंत झाल्यामुळे जय श्रीराम धानाचे १६ पोते शेतातच ठेवण्यात आले. त्यानंतर ते घरी निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी धान पोते नेण्यासाठी ते शेतावर आले असता त्यांना रानडुकरांनी धानपोत्यांचे नुकसान केल्याचे दिसून आले.त्याची माहिती वनविभगाला देऊन् तीन महिन्याचा कालावधी लोटूनही मदत मिळाली नाही. जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार दाखल करूनही प्रश्न मार्गी लागले नाही. त्यामुळे रानडुकरांनी धानपिकाची नासधूस करून आर्थिक संकटात पडलेल्या शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणार तर नाही अशी शंकेची पाल चुकचुकत आहे. वनविभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची दैनावस्था बघून तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)