शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

मुंढरी-रोहा पुलाचे बांधकाम लवकरच होणार

By admin | Updated: March 29, 2017 00:42 IST

मुंढरी ते रोहा पुलासाठी केंद्र सरकारने निधी दिला. मुख्य अभियंत्याच्या पाहणीनंतर टेंडर काढण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

कामकाजाची केली पाहणी : मुंढरी बुज. व्यसनमुक्ती मंदिराला खा.पटोलेंची भेटकरडी (पालोरा) : मुंढरी ते रोहा पुलासाठी केंद्र सरकारने निधी दिला. मुख्य अभियंत्याच्या पाहणीनंतर टेंडर काढण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. पावसाळ्यापूर्वी कामाला सुरुवात होईल. २०२० पर्यंत पुलाचे बांधकाम पूर्ण होणार आहे, प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले.मोहाडी तालुक्यातील मुंढरी येथील पर्यटनस्थळ व्यसनमुक्ती कृषी प्रार्थना मंदिराला भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. गुढीपाडव्याचे निमित्ताने येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे तसेच व्यसनमुक्ती मेळावा व सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. येथील कामकाजाची माहिती खा.पटोले यांनी मंदिराचे प्रमुख पुंडलीकबाबा यांचेकडून जाणून घेतली. केंद्रीय महामार्ग निधीतून वैनगंगा नदीवर मुंढरी ते रोहा दरम्यान होऊ घातलेल्या पुलाची माहिती सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अभियंता विजया सावरकर, अभियंता तलमले यांचेकडून जाणून घेतले. यावेळी नागरिकांनी आपल्या भागातील विविध समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. वैनगंगा नदीवरील पुलासाठी प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. ५५० मीटरपेक्षा लांबीच्या पुलाच्या बांधकामासाठी बजेटमध्ये ४० कोटींची तरतूद केल्याचे सांगितले. या पुलामुळे मोहाडी तालुक्यातील दोन्ही भाग आपसात जोडले जाणार असून नागरिकांसाठी पुल उपयोगी ठरणार आहे. यावेळी पुंडलीक बाबा, जिल्हा परिषद सदस्य सरिता चौरागडे, के.बी. चौरागडे, आशिष डोहळे, अश्विन डोहळे, विकास नशिने, हरिभाऊ पंचबुद्धे व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)