शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

परिवर्तनालाच दिली पसंती आढावा मतदारसंघाचा

By admin | Updated: May 17, 2014 23:27 IST

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात नरेंद्र मोदी यांची लाट नसल्याचे सत्ता पक्षातील नेत्यांचे दावे भाजपच्या दणदणीत विजयानंतर सपेशल फोल ठरले.

 मतांवर परिणाम

भंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात नरेंद्र मोदी यांची लाट नसल्याचे सत्ता पक्षातील नेत्यांचे दावे भाजपच्या दणदणीत विजयानंतर सपेशल फोल ठरले. या मतदारसंघात मतदारांनी मोटी लाटेवरच शिक्कामोर्तब करुन देशाच्या सत्ता परिवर्तानात आपला वाटा मजबुत केला. या मतदारसंघातील तुमसर, भंडारा, साकोली, अर्जुनी, तिरोडा, गोंदिया या सहाही विधानसभा क्षेत्रात मोदी लाट दिसून आली. राकाँचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल यांचा पराभव अनपेक्षित नाही, परंतु नाना पटोलेंनी घेतलेली आघाडी मात्र नक्कीच अनपेक्षित आहे. विजयाचा हा फरक दीड लाखाच्या घरात राहील, हे अपेक्षित नव्हते. खर्‍या अर्थाने हा पटेलांचा पराभव नसून मोदी लाटेचा विजय आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. यावेळेच्या निवडणुकीत नवमतदार ‘अ‍ॅग्रेसिव्ह’ होते. नवमतदारांसाठी बेरोजगारीचा मुद्दा होता. सामान्य नागरिकांना महागाईने त्रस्त केले होते. भ्रष्टाचाराचा मुद्दा आघाडीवर होता. त्यातच नाना पटोले यांनी २०१४ ची लोकसभा पराभूत झाल्यानंतर जोमाने कामाला लागले होते. एक दिवस प्रफुल पटेल यांना पराभूत करेन, असा निर्धार केला होता. आणि हा निर्धार त्यांनी एका पत्रपरिषदेत बोलून दाखविला होता. तो निर्धार शुक्रवारच्या विजयाने पूर्ण झाला. पूर्वी एका विधानसभेपुरते असलेले काम आता सहा विधानसभेपर्यंत वाढले आहे. त्यामुळे जनतेने सोपविलेली जबाबदारी नाना पटोले यांना पार पाडायची आहे. राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये पक्षाबद्दलची तळमळ कमी आणि स्वार्थभाव अधिक असल्यामुळे ते मतदारांपर्यंत कसे पोहोचले, याबद्दल शंकेचे वातावरण आहे. त्यातच पटेल यांच्याभोवती वावरणार्‍या चौकडीविषयी सामान्य कार्यकर्त्यांची नाराजी यावेळी लपून राहिली नाही. विशेष म्हणजे सहापैकी दोन काँग्रेस आमदारांच्या क्षेत्रातही पटेलांना मताधिक्य घेता आले नाही, ही त्या क्षेत्रासाठी धोक्याची घंटा ठरणारी आहे. (जिल्हा प्रतिनिधी) लाखनीत भाजपने विजयी मिरवणूक काढली. या मिरवणुकीत बॅडच्या ठोक्यावर जल्लोष साजरा करताना महिला कार्यकर्त्या.