शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

शेळी-मेंढी खरेदीला प्रधान सचिवांची संमती

By admin | Updated: July 10, 2016 00:17 IST

भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता आपल्याच परिसरातील शेळ्या खरेदी करता येतील.

काशीवार यांच्या प्रयत्नांना यश साकोली : भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता आपल्याच परिसरातील शेळ्या खरेदी करता येतील. यासाठी साकोलीचे आमदार बाळा काशीवार यांनी पशुसंवर्धन मंत्रालयातून परवानगी घेऊन भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत ४०+२ शेळी गट योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना अहिल्यादेवी होळकर शेळीमेंढी विकास महामंडळ प्रयोग क्षेत्र पोहरा (जि.अमरावती) येथून खरेदी करणे बंधनकारक होते. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील पात्र शेतकरी हा तिथूनच शेळ्या विकत घेत असे, मात्र या शेळ्यांना आपल्या परिसरातील वातावरण त्यांना पोषक नसल्याने कित्येक शेळ्या मरण पावल्या. ही बाब लाभार्थ्यांनी आ. बाळा काशिवार यांच्या निदर्शनास आणून दिली. यावर आ. काशिवार यांनी संबंधित अधिकारी यांच्याशी यावर चर्चा करून तसा अहवाल पशुसंवर्धन विभागाला दिला. पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार यांच्याशी चर्चा केली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याच परिसरातील शेळ्या घेता याव्या याची विनंती केली. प्रधानसचिवांनी आ. काशीवार यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान सहमती तशी संमती दिली. (तालुक प्रतिनिधी)शासनातर्फे शेतकरी व इतरही लोकांना अनेक योजनाच्या माध्यमातून उदरनिर्वाहाच्या योजना आहेत मात्र या योजनेत काही जाचक अटी आहेत. लाभ लाभार्थ्यांना होत नाही. परिणामी योजना सपेशल अयशस्वी ठरते. त्यामुळे या योजनेत काही सुधारणा करणे गरजेचे आहे.- बाळा काशीवारआमदार, साकोली