शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसचे निषेध आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:23 IST

निषेध कार्यक्रमप्रसंगी मोहाडी तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष राजेश हटवार, तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे बुथ प्रमुख गजानन झंझाड, ...

निषेध कार्यक्रमप्रसंगी मोहाडी तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष राजेश हटवार, तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे बुथ प्रमुख गजानन झंझाड, किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवा इलमे, इंटकचे संघटक सचिव श्रीकांत येरपुडे, न. प. अध्यक्ष गीता बोकडे, मोहाडी शहर काँग्रेस अध्यक्ष हरिराम निमकर, न. प. उपाध्यक्ष सुनील गिरीपुंजे, अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष विनोद डोंगरे, इंटकचे शहर अध्यक्ष विजय बोकडे, केशव शेंडे, गोलू रोटके, राजेंद्र दमाहे, ग्यानिराम सोनेकर, राधेश्याम रोटके, शशिकांत नाग फासे, ज्ञानिराम शेंडे, सिराज शेख, महेश तुप्पट, यशवंत पशिने, धर्मराज तिवडे, विजय बनकर, सुरेश शेंडे, रामदास खडसे, रोहित बोरकर, शुभम धूमनखेडे, अमित खोब्रागडे, सुनील गराडे, निखिल गायधने, शोभा बुराडे, चंद्रकला निपाने, अरुणा श्रीपाद, रागिणी सेलोकर, संजुताई गोसेवाडे, स्वाती निमजे, वंदना मेश्राम, तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते तथा ओबीसी बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मोहाडी तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.