शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

१० जणांविरुद्ध तडीपार प्रस्ताव

By admin | Updated: March 24, 2015 00:12 IST

शहरात शांतता व सुव्यवस्था कायम राहण्याच्या दृष्टिकोनातून भंडारा पोलिसांनी ठाणे अंतर्गत येणाऱ्या गावांमधील मागील वर्षभरात १० जणांना तडीपार करण्याचा...

प्रश्न कायदा व सुव्यवस्थेचा : पोलीस निरीक्षक चांदेवार यांची माहितीभंडारा : शहरात शांतता व सुव्यवस्था कायम राहण्याच्या दृष्टिकोनातून भंडारा पोलिसांनी ठाणे अंतर्गत येणाऱ्या गावांमधील मागील वर्षभरात १० जणांना तडीपार करण्याचा प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे दाखल केला आहे. या प्रस्तावाचा पाठपुरावा सुरु असून अंतिम हद्दपार आदेश निर्गमित होणार असल्याची माहिती भंडाऱ्याचे पोलीस निरीक्षक हेमंत चांदेवार यांनी दिली. पोलीस ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.चांदेवार म्हणाले, शहरात कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी ज्या व्यक्तींवर तीन किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत त्यांना भंडारा जिल्ह्यातून हद्दपार करण्याविषयीचे प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. सन २०१४ मध्ये अशा सहा जणांविरुद्ध हद्दपार प्रस्ताव दाखल करण्यात आले आहे. यामध्ये हर्षल मेश्राम (वरठी), प्रवीण उदापुरे (भंडारा), दिनेश राठोड (वरठी), मोहम्मद अफसर अली सरताज अली (भंडारा), अभय देवेंद्रसिंह तोमर, विशाल देवेंद्रसिंह तोमर (सर्व रा.भंडारा) अशी त्यांची नावे आहेत. जानेवारी २०१५ पासून ते मार्च अखेर चार जणांना हद्दपार करण्यासंदर्भात प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. यामध्ये जितेंद्र नरेंद्रसिंह तोमर, मनोज कमलकिशोर कुशवाह, वसीम ऊर्फ टिंकू खान, सुफीयाना आलम शेख यांचा समावेश आहे. सन २०१२ मध्ये हद्दपारीचे ३ तर २०१३ मध्ये दोन प्रस्ताव दाखल करण्यात आले होते. यापैकी एकाचा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)