शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्याकरिता कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:16 IST

तुमसर येथे विधानसभा मतदारसंघातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ता बैठकीत ते बोलत होते. भाजप जिल्हाध्यक्ष शिवराम गिऱ्हेपुंजे, माजी खासदार ...

तुमसर येथे विधानसभा मतदारसंघातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ता बैठकीत ते बोलत होते. भाजप जिल्हाध्यक्ष शिवराम गिऱ्हेपुंजे, माजी खासदार शिशुपाल पटले, नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, जिल्हा उपाध्यक्ष मुन्ना पुंडे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी किसान गर्जना व शिवसेनेचे कार्यकर्ते महिंद्र रहांगडाले, श्रेयस मुळे, राहुल भिवगडे, ओंकार राऊत, विलास अस्वले आदींनी भाजपत प्रवेश केला. बैठकीला नगर परिषद उपाध्यक्ष गीता कोंडेवार, सुनील लांजेवार, श्रीकांत जोशी, कुंदा वैद्य, नगरसेवक श्याम धुर्वे, सुनील पारधी, रजनीश लांजेवार, अर्चना भुरे, किरण जोशी, मनोज डोये, पंकज बालपांडे, सचिन बोपचे, देवानंद लंजे, मतीन शेख, अरविंद पटले, महेश पटले, राजेंद्र तुरकर, राजेंद्र पिकलमुंडे, डॉ. रमेश पारधी, राजाराम, वीरेंद्र मंदुरकर, तुलाराम गौरे, विश्वनाथ बांडेबुचे, धनराज बोंद्रे, यादोराव पारधी, नामदेव चौधरी, गणेश बावणे, श्याम बिसने, शालिक शहारे, देवसिंग सव्वालाखे, बाळकृष्ण गाढवे, ऊर्मिला दमाहे, अंजना सरादे, शिवशंकर सेलोकर, दिनेश निमकर, भगवान चांदेवार, महेंद्र शेंडे, गणेश कुकडे, बाबू ठवकर, यादवराव मुंगमुळे, निरंजना साठवणे, जगदीश गोबाडे, भोजराम पारधी, अमर टेंभरे, रवी बोपचे, गुरुदेव पारधी, किशोर सुभाष बोरकर, उमेश पटले, संजू पटले, बंधू पारधी, रवी जांभूळकर, ईश्वर पटले अक्षय कुकडकर, गुलाब कुंभलकर, युवराज देशमुख, मामू पासवान, राजेश बोरकर उपस्थित होते.