शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

मुलाने केली जन्मदात्याची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2016 00:22 IST

दररोजच्या भांडणाला कंटाळून मुलाने जन्मदात्या बापाच्या डोक्यावर काठीने हल्ला केला.

गावात भीतीचे वातावरण : दावेझरी येथील घटनाचुल्हाड (सिहोरा)/तुमसर : दररोजच्या भांडणाला कंटाळून मुलाने जन्मदात्या बापाच्या डोक्यावर काठीने हल्ला केला. यात पित्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दावेझरी येथे शनिवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. साहेबराव भगत (५७) असे मृत पित्याचे नाव आहे. दीड हजार लोकवस्ती व जंगल व्याप्त भागात असलेल्या दावेझरी गावात धुळवळीच्या पाडल्यानंतर थरार घडल्याने गावात भीतीचे वातावरण आहे. या गावात वास्तव्य करणारे साहेबराव भगत आणि शैलेष भगत या दोघां बापलेकाचे नेहमी या ना त्या कारणावरुन भांडण होत होते. पित्याच्या रोजच्या भांडणाने शैलेश वैतागला होता. दिवस-रात्र पिण्याचे भांडण शैलेश च्या नाकी नऊ आले होते. घटनेच्या दिवशी बाप लेकाच जोरदार भांडण झाले. रोजचे भांडण असल्याने कुणी मध्यस्थी करण्यासाठी पुढाकार घेतला नाही. या भांडणाने शैलेश आईला घेवून एकाच घरात वास्तव्य करीत असे. याच घरात साहेबराव यांचेही वास्तव होते. एकाच घरात सर्वांचे वास्तव्य असले तरी पिता मात्र स्वतंत्र स्वयंपाक करीत होता. यामुळे साहेबरावला दारुचे व्यसन जळले होते. व्यसनाधीन झालेल्या साहेबराव रोज मुलासोबत भांडण करायचा. घटनेच्या दिवशी बाप-लेक असलेल्या साहेबराव व शैलेशचे घरगुती कारणावरुन कडाक्याचे भांडण झाले. रागाच्या भरात शैलेशने साहेबरावच्या डोक्यावर काठीने एका पेक्षा अनेक वार केली. यात पिता साहेबराव भगत यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती पोलीस पाटील प्रदीप गायकवाड यांनी सिहोरा पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी शैलेश भगत (२३) यांचे विरोधात भादंवि ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. पोलीस निरीक्षक राजेंद्र शेटे यांचे मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक नागेश झायले करीत आहे. (वार्ताहर/तालुका प्रतिनिधी)