शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

रमजान ईद उत्साहात साजरी

By admin | Updated: July 8, 2016 00:35 IST

मुस्लिम धर्मियांमध्ये अंत्यत पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजान महिन्याचा २९ दिवसानंतर शेवट आज गुरूवारला झाला.

पावसाची हजेरी : नमाज पठणानंतर एकमेकांना शुभेच्छाभंडारा/जवाहरनगर : मुस्लिम धर्मियांमध्ये अंत्यत पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजान महिन्याचा २९ दिवसानंतर शेवट आज गुरूवारला झाला. सकाळीच मशिदीमध्ये नमाज पठण करून एकमेकांना आलिंग्न देत शुभेच्छा दिल्या. रमजान ईदनिमित्त जिल्ह्यातील मशिदीवर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. जिल्ह्यात ५२ ठिकाणी नमाजाचे पठण करण्यात आले. ढगाळ वातावरणामुळे मंगळवारी चंद्रदर्शन झाले नाही. परिणामी चंद्रदर्शनानंतर गुरूवारी ईद साजरी करण्यात आली. यादरम्यान ईदनिमित्त शहरातील बाजारपेठ सजली होती. सुका मेवा विकणाऱ्या दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी दिसून येत होती. याशिवाय रेडीमेड कापड्यांच्या दुकानांमध्ये झुंबड होती. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिीकोनातून पोलिस प्रशासनाकडून बंदोबस्त लावण्यात आला आहे. जिल्ह्यात १७ पोलीस ठाणी असून सर्वांना सुरक्षेबाबत सतर्क करण्यात आले आहेजवाहरनगर येथे सकाळी ९.४५ वाजता नमाजपठणाला सुरूवात झाली. ठाणा पेट्रोलपंप, गोवारी, सावरी, जवाहरनगर येथील बांधव हनफी सुन्नी जामा मस्जीद ठाणा पेट्रोलपंप येथे एकत्रित जमले. यावेळी मस्जीदचे हापीज मोहम्मद जुल्फकार रजा यांनी रोजा कशासाठी पाळला जातो. याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी ठाणेदार राजेंद्र नागरे यांनी मौलावी यांना गुलाब पुष्प देऊन रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. याप्र्रसंगी आदील सय्यद अली, नयंन पठाण, इरफान छवारे, नैसाद शेख, अभरार शेख, नदीम पठाण, अस्माल शेख, असरार शेख, अकबर छवारे, हनफी सुन्नी, जामा मस्जीद ठाणाचे सर्व सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी/वार्ताहर)