शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याचे रस्त्यावर बस्तान

By admin | Updated: January 23, 2017 00:17 IST

नाकाडोंगरी वन परी क्षेत्र अंतर्गत बघेडा उपवन बिट आसलपानी पश्चिम कक्ष क्र १३ पी. एफ. मध्ये कारली ते आसलपानी मुख्य रस्त्यावर बिबटयाने सायंकाळच्या सुमारास एक तास ठाण मांडले.

नागरिक दहशतीत : वन विभागाने लक्ष देण्याची गरजपवनारा : नाकाडोंगरी वन परी क्षेत्र अंतर्गत बघेडा उपवन बिट आसलपानी पश्चिम कक्ष क्र १३ पी. एफ. मध्ये कारली ते आसलपानी मुख्य रस्त्यावर बिबटयाने सायंकाळच्या सुमारास एक तास ठाण मांडले. बिबट्याचे सर्वात प्रथम दर्शन कारलीं येथील चंद्रकांत उइके यांना झाले. बिबट्याच्या उपस्थितीमुळे शाळकरी मुले व नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. आदिवासी बहुल गाव कारलीं व आसलपानी अतिशय जंगल व्याप्त भागात असून येथील विद्यार्थी व नागरिक बघेडा येथे ये जा करतात. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजताच्या आसलपानी मुख्य रस्त्यावर बिबट ठाण मांडून बसलेला असताना चंद्रकांत उइके यांना आढळताच सर्व ये जा करणाऱ्यांना सतर्क केले. बिबट एक तास एकाच ठिकाणावर असल्यामुळे दहशत निर्माण झाली आहे. विद्यर्थ्यांनी शिक्षणाकरिता बघेडा येथे जाण्यास नकार दिला. बिबट आढळल्यामुळे वन कर्मचारी च्या गस्तित वाढ करण्यात आले असून सांयकाळच्या सुमारास बिबट्याला पळवून लावण्यासाठी फटाके फोडण्यात येत आहे. नागरिकांना सतर्क करण्यात आले आहे. वन विभागाने विशेष लक्ष देऊन बिबट चा बंदोबस्त करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)