शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

बसपाचा हत्ती चाललाच नाही

By admin | Updated: May 16, 2014 23:48 IST

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात मुख्य लढत दोन प्रमुख पक्षामध्ये होत आलेली असली तरी प्रत्येकच निवडणुकीत बहुजन समाज पार्टीने आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे.

भंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात मुख्य लढत दोन प्रमुख पक्षामध्ये होत आलेली असली तरी प्रत्येकच निवडणुकीत बहुजन समाज पार्टीने आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. परंतु या निवडणुकीत बसपाने घेतलेली मते अत्यल्प आहेत. त्यामुळे सोशल इंजिनिअरिंगचा प्रभाव हा पक्ष दाखवू शकला नाही.

२00४ मध्ये बसपाच्या उमेदवारीने राजकीय समिकरण पुर्णत: बिघडविले होते. या समीकरणात भाजपने डाव मारला. याचा फटका काँग्रेस-राकाँ आघाडीच्या उमेदवाराला बसला. मागील २0 वर्षात बसपाने आपली वोट बँक मजबूत केली. १९८४ नंतर बसपाला मिळालेल्या मतांवर नजर टाकल्यास १९८९ मध्ये बसपाला ५,६६१ मते मिळाली होती.

१९९१ च्या निवडणुकीत बसपाला २,५३८ मते मिळाली. १९९८ मध्ये बसपा उमेदवाराने १0,१७३ मते घेतली होती. १९९९ मध्ये बसपाने ११,0५१ मते घेतली. २00४ मध्ये पहिल्यांदा बसपाने चांगली उंची गाठली. अजाबलाल शास्त्री यांनी ९0,६७२ मते घेऊन चौथ्या क्रमांकावर राहिले. यावेळी बसपाची मते ३२.६ टक्के ईतके वाढले.

२00९ मध्ये बसपाने ६८,२४६ मते घेतली होती. २0१४ च्या निवडणुकीत बसपाचे संजय नासरे यांनी ५0,९५८ मते घेतली. मताधिक्य वाढण्याऐवजी पूर्वीच्या तुलनेत कमी झाली. याला गटबाजी कारणीभूत ठरली.