शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पुलाचे सुरक्षा कठडे तुटले, अपघाताची शक्यता

By admin | Updated: March 16, 2016 08:30 IST

वैनगंगा नदीवर पवनी-सिंदपुरी दरम्यान असलेल्या पुलावर दोनवेळा झालेल्या अपघाताने पुलावरील सुरक्षा कठडे तुटलेले आहे.

पवनी : वैनगंगा नदीवर पवनी-सिंदपुरी दरम्यान असलेल्या पुलावर दोनवेळा झालेल्या अपघाताने पुलावरील सुरक्षा कठडे तुटलेले आहे. रेलींग तुटलेले असल्याने अपघाताची शक्यता आहे. धोका टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाचे तुटलेले रेलींग दुरूस्त करावे, अशी नागरिकांची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)अखेर धानोरी रस्त्याच्या बांधकामाला मंजूरपवनी : गेल्या कित्येक वर्षापासून दुर्लक्षित असलेला सिंगोरी-सेलारी मार्गे धानोरी रस्ता अखेर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील पहिल्या टप्प्यात मंजुर करण्यात आलेला आहे. कच्चा रस्त्यावरून बस सुरू आहे, अशा आशयाची बातमी यापूर्वी लोकमतने प्रसिद्ध केलेली होती. भोजापूर व गुडेगाव रेतीघाटावरून उत्खनन केलेली रेतीची मोठ्या प्रमाणात वाहतूक याच मार्गाने होत असल्याने रस्ता वारंवार नादुरूस्त होत असतो. सिंगोरी-राहना-सेलारी ते धानोरीपर्यंतचा हा रस्ता १०.१० कि़मी. अंतराचा आहे. तालुकानिहाय दिलेल्या लक्षामध्ये ९.७० कि़मी. अंतर देण्यात आलेले आहे. यासंपूर्ण रस्त्याचे मजबुतीकरण झाल्यास ब्रम्हपुरीमार्गे सावरला एस.टी. बसेस बारमाही सुरू राहणार आहे. त्यामुळे रस्त्याचे पूर्णत: मजबुतीकरण करावे, अशी मागणी पं.स. सदस्य बंडू ढेंगरे यांनी केलेली आहे.