शहरं
Join us  
Trending Stories
1
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
2
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
3
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
5
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
6
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
7
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
8
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
9
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
10
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
11
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
12
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
13
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
14
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
15
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
16
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
17
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
18
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
19
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
20
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)

पवनी येथे आज रक्तदान महायज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:23 IST

उद्घाटन सकाळी १०.३० वाजता होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मोहन पंचभाई, माजी नगराध्यक्ष डॉ.प्रकाश देशकर, तहसीलदार ...

उद्घाटन सकाळी १०.३० वाजता होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मोहन पंचभाई, माजी नगराध्यक्ष डॉ.प्रकाश देशकर, तहसीलदार नीलिमा रंगारी, पोलीस निरीक्षक जगदीश गायकवाड, गटशिक्षणाधिकारी नरेश टिचकुले, माजी नगराध्यक्ष मोहन सुरकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती लोमेश वैद्य, निमा संघटना पवनीचे डॉ.विजय ठक्कर, आझाद शेतकरी संघटनेचे अध्यक्ष किशोर पंचभाई, पंचायत समितीचे माजी सभापती बंडू ढेंगरे, क्रांती शिक्षण संस्थेचे सहसचिव डॉ.नितीन हुमणे, राजमुद्र सामाजिक व क्रीडा मंडळाचे ऋषिकुमार सुपारे राहणार आहेत. रक्तदान शिबिर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत राहणार आहे. या शिबिरासाठी कोंढा कोसरा येथील काशिरामजी हुमणे महाविद्यालय आणि स्पंदन नर्सिंग महाविद्यालयाचे सहकार्य लाभणार आहे.

शिबिरात सहभागी होण्यासाठी लोकमत तालुका प्रतिनिधी अशोक पारधी (८८८८१०५०२०), सखी मंच तालुका संयोजिका अल्का भागवत (७७७४०७७२७८), किशोर पंचभाई (८८०६५७६७२७), अनिकेत गभने (८६५७६६६६६४), महेश नान्हे (७०२८१६०७४५) यांच्यासह लोकमत शाखा व्यवस्थापक मोहन धवड (९८५०३०४१४३), सखी मंच जिल्हा संयोजिका सीमा नंदनवार (८०८७१६२३५२), लोकमत बाल विकास मंच संयोजक ललित घाटबांधे (९०९६०१७६७७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.