शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
2
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
3
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
4
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
5
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
6
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
7
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
8
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
9
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
10
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
11
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
12
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
13
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
14
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
15
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
16
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
17
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
18
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
19
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?

लाखनी येथे आज रक्तदान महायज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:24 IST

उद्घाटन सकाळी १०.३० वाजता होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार मल्लिक विरानी, खंडविकास अधिकारी डॉ. शेखर जाधव, पोलीस निरीक्षक ...

उद्घाटन सकाळी १०.३० वाजता होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार मल्लिक विरानी, खंडविकास अधिकारी डॉ. शेखर जाधव, पोलीस निरीक्षक मनोज वाढिवे, महामार्ग पोलीस उपनिरीक्षक अमित पांडे, लक्ष्मी शिक्षण संस्थेचे संचालक नरेंद्र वाघाये, भाजप जिल्हा सचिव भरत खंडाईत, काँग्रेस जिल्हा महासचिव प्राचार्य धनंजय तिरपुडे, राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष धनू व्यास, जिल्हा परिषद सभापती विनायक बुरडे उपस्थित राहणार आहेत. लाखनी येथे शिबिर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत राहणार आहे.

शिबिरात सहभागी होण्यासाठी लोकमत तालुका प्रतिनिधी चंदन मोटघरे (७२१८१७७६४७), सखी मंच तालुका संयोजिका शिवानी काटकर, निमाचे जिल्हा अध्यक्ष डॉ. चंद्रकांत निबार्ते (९०११६०३९९९), सामाजिक कार्यकर्ते दिनेश पंचबुद्धे (९४२२१३३३५२), मोहन निवार्ण (९७६४०४३३१९), नरेश नवखरे (९४२३६२१०४३) यांच्यासह लोकमत शाखा व्यवस्थापक मोहन धवड (९४५०३०४१४३), सखी मंच जिल्हा संयोजिका सीमा नंदनवार (८०८७१६२३५२), लोकमत बालविकास मंच संयोजक ललित घाटबांधे (९०९६०१७६७७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.