शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर खापा चौकात रस्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:39 IST

तुमसर-मोहाडी तालुक्यातील धान खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, खरीप हंगामात खरेदी करण्यात आलेल्या धानाचे बोनस शेतकऱ्यांना तत्काळ देण्यात यावे. ...

तुमसर-मोहाडी तालुक्यातील धान खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, खरीप हंगामात खरेदी करण्यात आलेल्या धानाचे बोनस शेतकऱ्यांना तत्काळ देण्यात यावे. १ मे पासून ३० जूनपर्यंत सातबारा ऑनलाईन करण्यात आलेल्या शेतकऱ्यांचे धान खरेदी करणे बंधनकारक नाही ही अट शिथिल करावी, घेऊन बाजार समितीत धान्य खरेदी केंद्र सुरू करण्याची परवानगी द्यावी आदी मागण्यांसाठी सोमवारी दुपारी १२ वाजता भाजपच्या वतीने खापा चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनाचे नेतृत्व खा. सुनील मेंढे, माजी आ. चरण वाघमारे, भाजप जिल्हाध्यक्ष शिवराम गिरीपुंजे, भाजप नेते मो. तारीक कुरेशी यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन स्थानबद्धतेची कारवाई करून त्यांची सुटका केली. यावेळी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.