शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

भंडारा येथे भाजपचे निषेध आंदाेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:32 IST

या आंदाेलनाचे नेतृत्व खासदार सुनील मेंढे, भाजप जिल्हाध्यक्ष शिवराम गिरीपुंजे, प्रदेश सहसंयाेजक डाॅ. उल्हास फडके, तुमसरचे नगराध्यक्ष प्रदीप ...

या आंदाेलनाचे नेतृत्व खासदार सुनील मेंढे, भाजप जिल्हाध्यक्ष शिवराम गिरीपुंजे, प्रदेश सहसंयाेजक डाॅ. उल्हास फडके, तुमसरचे नगराध्यक्ष प्रदीप पडाेळे, भाजप शहर अध्यक्ष संजय कुंभलकर यांनी केले. दुपारी भाजपचे पदाधिकारी येथील गांधी चाैकात एकत्र आले. गांधीजीच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करुन आंदाेलनाला सुरुवात झाली. या आंदाेलनात जिल्हा महामंत्री चैतु उमाळकर, जिल्हा व्यापारी आघाडीचे मयुर बिसेन, कैलास कुरंजेकर, ॲड. काेमल गभणे, मंडळ अध्यक्ष विनाेद बांते, अमाेल तलवारे, माेहन सुरकर, विनाेद ठाकरे, लखन बर्वे, यादवराव कुंभारे, नितीन कडव, महेंद्र निंबार्ते, मुकेश थानथराटे, विकास मदनकर, मंगेश वंजारी, अजीज शेख, राेखपाल सुलाखे, चंद्रप्रकाश द्रुगकर, अमीत वसानी, शैलेश मेश्राम, सुदीप शहारे, प्रविण गभणे, अरविंद ढाेमणे, कैलाश तांडेकर, मिलिंद मदनकर, माला बगमारे, मधुरा मदनकर, आशा उके, साधना त्रिवेदी, वनिता कुथे, चंद्रकला भाेपे, गिता सिडाम, स्नेहा श्रावणकर, राेहिनी आस्वले, श्रध्दा डाेंगरे, राेशनी पडाेळे, प्रीती गाेसेवाडे, अनुप ढाेके यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले हाेते.