शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अवसरे यांच्या निधीतील विकासकामांचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2017 00:38 IST

भंडारा तालुक्यातील विविध परिसरात आमदार अ‍ॅड.रामचंद्र अवसरे यांच्या निधीतील विविध विकास कामांचे भूमिपूजन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

भंडारा : भंडारा तालुक्यातील विविध परिसरात आमदार अ‍ॅड.रामचंद्र अवसरे यांच्या निधीतील विविध विकास कामांचे भूमिपूजन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.यावेळी नगराध्यक्ष सुनिल मेंढे, जिल्हा परिषद सदस्य अरविंद भालाधरे, सुभाष आजबले, चंद्रप्रकाश दुरुगकर, भाजप महामंत्री रामकुमार गजभिये, प्रशांत खोब्रागडे, नितीन कडव, विनोद बांते करमचंद वैरागडे, बालू ठवकर, सभापती प्रल्हाद भुरे, पं.स. सदस्य परसराम देशमुख, गोवर्धन वैद्य, दर्शन भोंदे, अस्मिता चौव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडले.या कामांमध्ये नाबार्ड अर्थसहाय्य योजनेअंतर्गत पहेला चिखलपहेला रस्त्यावरील लहान पुलाचे भूमिपूजन, अर्थसंकल्प निधी अंतर्गत शहापूर सातोना रस्त्याची सुधारणा, अर्थसंकल्प निधी अंतर्गत रामटेक खात रस्त्याची सुधारणा, अर्थसंकल्प निधी अंतर्गत खोकरला गुंजेपार रस्त्याची सुधारणा, अर्थसंकल्प निधी अंतर्गत दाभा कोथुर्णा, बेटाळा रस्त्याची सुधारणा, अर्थसंकल्प निधी अंतर्गत कारधा खमारी खडकी रस्त्याची सुधारणा, नाबार्ड अर्थसहाय्य योजनेअंतर्गत कोका सोनकुंड रस्त्यावर लहान पुलाचे भूमिपूजन पार पडले.यावेळी सरपंच मधुकर नागपुरे, सरपंच नैलीला दोडापे सरपंच अरुण कारेमोरे, सरपंच नरविर टेकाम, यशवंत भोयर, गुंडेराव पाठेकर राजू सेलोकर, वामन शहारे, भीमराव कहालकर, रमेश निंबार्ते, रविंद्र वंजारी, नरेंद्र पवनकर, मधुकर नागपुरे, संजय कुंभलकर अमित बिसने, संध्या गिरडकर, रणजित कोटांगले, रोशन ठवकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)