शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस

By admin | Updated: April 18, 2017 00:39 IST

पं. दिनदयालजी उपाध्याय जन्मशताब्दी वर्षात भारतीय जनता पार्टीचा ३७ वा स्थापना दिवस भिलेवाडा (भंडारा) येथील पांडव इंजिनिअरिंग कॉलेजच्या सभागृहात साजरा केला.

‘भीम अ‍ॅप’ची दिली माहिती : शेकडो उपस्थितांना मार्गदर्शनभंडारा : पं. दिनदयालजी उपाध्याय जन्मशताब्दी वर्षात भारतीय जनता पार्टीचा ३७ वा स्थापना दिवस भिलेवाडा (भंडारा) येथील पांडव इंजिनिअरिंग कॉलेजच्या सभागृहात साजरा केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार नाना पटोले, उपाध्यक्ष भाजपा महाराष्ट्र प्रदेश हे होते, तर उद्घाटक डॉ. उपेंद्र कोठेकर, संघटन मंत्री विदर्भ विभाग होते. मुख्य अतिथी आमदार चरण वाघमारे, आमदार राजेश काशीवार, आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे, आमदार डॉ. परिणय फुके हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाअध्यक्ष मो. तारीक कुरैशी यांनी केले.व्यासपिठावर कार्यकारिणी सदस्य माजी खासदार शिशुपाल पटले, डॉ. प्रकाश मालगावे, धनंजय मोहकर, डॉ. युवराज जमईवार, जिल्हा महामंत्री प्रशांत खोब्रागडे, प्रदिप पडोळे, मुकेश थानथराटे, भरत खंडाईत, भाजपा शिक्षक सेलचे विदर्भ संयोजक डॉ. उल्हास फडके, साकोली नगराध्यक्ष धनवंता राऊत, लाखांदूर नगराध्यक्ष निलीमा हुमने, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सविता ब्राम्हणकर, भाजयुमो जिल्हाध्यक्ष निशिकांत इलमे, शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष शिवराम गिरीपुंजे, नितीन कडव, भंडारा नगर परिषद उपाध्यक्ष रुबी चड्डा, तुमसर नगर परिषद उपाध्यक्ष कांचन कोडवानी आदी उपस्थित होते. याप्रसंगी पं. दिनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी वर्षानिमित्त डॉ.प्रकाश मालगावे यांनी तर नुकताच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जाहिर केलेल्या भिम अ‍ॅप संबंधी अंगेश बेहलपाडे यांनी माहिती दिली. (प्रतिनिधी)