शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

वाहनतळ नसलेले भंडारा शहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 11:03 IST

पितळी भांडी व कोसा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्यासह शहरात वाहनतळाची सोय नाही. कदाचित ही बाब बाहेर जिल्ह्यातील नागरिकांसाठी अंचबित वाटणारी असली तरी भंडारेकरांसाठी शरमेने मान खाली घालणारी आहे.

इंद्रपाल कटकवार।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पितळी भांडी व कोसा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्यासह शहरात वाहनतळाची सोय नाही. कदाचित ही बाब बाहेर जिल्ह्यातील नागरिकांसाठी अंचबित वाटणारी असली तरी भंडारेकरांसाठी शरमेने मान खाली घालणारी आहे. शहरातून फिरताना किंवा कामासाठी जाताना नागरिकांना वाहन कुठे उभे करावे, हा पहिला प्रश्न पडतो. शहरात कितीही शोधले तरीही रस्त्याच्या व्यतिरिक्त ‘पार्किंग झोन’ नसल्याचे लक्षात येताच ती मंडळी नाईलाजास्तव रस्त्याच्या कडेला वाहन उभे ठेवतात. विशेह म्हणजे रविवारी या आठवडी बाजार व बुधवारी मिनी बाजाराच्या दिवशी बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांनाही याच समस्येला सामोरे जावे लागते. परिणामी बाजारपेठेतील रस्तेच नव्हे, तर मुख्य मार्गही वाहनांच्या गर्दीपुढे खुजे झाले आहे. नगर रचनाकारांच्या आराखड्यातही शहरात कुठेही वाहनतळ आढळत नाही. परिणामी शहराची रचना कशी काय केली, हा एक प्रश्नच आहे. मुख्य मार्गाला जोडणाºया प्रत्येक मार्गावर दुतर्फा वाहनेच दिसतात. वाहनांच्या बिनदिक्कत होत असलेल्या पार्किंगमुळे अन्य मार्गाची कोंडी झालेली दिसून येते. नगर पालिका प्रशासन व वाहतुक शाखेकडून याबाबत थातुरमातूर हालचाली होत असताना दिसल्या तरी त्या उपाययोजना कायमस्वरूपी नाहीत. वाहतुकीची विस्कटलेली घडी बघायला मिळते. एखादा वाहतुक नियंत्रक विभागाचा अधिकारी शहराची वाहतुक व्यवस्था चोख ठेवण्यासाठी यंत्रणा कडक करतो, तर तो अधिकारी तेथून बदलून गेल्यानंतर पुन्हा तीच स्थिती निर्माण होते. पोलीस अधिकारी सक्षम असणे यावर पर्याय नाही. रस्त्यावरच असलेल्या वाहनतळाचा होणारा अडथळा थांबण्यासाठी कायमस्वरुपी वाहनतळे उभारण्याची नितांत गरज आहे. 

टॅग्स :Parkingपार्किंग