शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

भागवत समितीने पार पाडली आई-बाप-भावाची भूमिका

By admin | Updated: April 14, 2017 00:34 IST

मुलीचा विवाह म्हटले की, आनंदाचा क्षण. या कार्यात वर-वधू दोघांच्याही कुटुंबात एक वेगळाच आनंद पाहायला मिळतो.

नवदाम्पत्यांनाही आवरता आले नाही अश्रू : सामूहिक विवाह सोहळ्यातील हृदयस्पर्शी प्रसंगविशाल रणदिवे  अड्याळमुलीचा विवाह म्हटले की, आनंदाचा क्षण. या कार्यात वर-वधू दोघांच्याही कुटुंबात एक वेगळाच आनंद पाहायला मिळतो. जेव्हा मुलगी विवाह होऊन माहेर सोडून सासरी जाते, तो क्षण मात्र आजही आधुनिक युग असले तरी मुलगी तिचे भाऊ बंध, आईवडील हे सर्व कुणी डोळ्यातून अश्रू पाडतात तर कुणी मनातल्या मनात. मुलगी आपली ताई, आपल्या पोटचा गोळा नेहमीसाठी परघरी जाते त्याचे दु:ख आणि तिचा विवाह आल्याचा आनंद मानत असतात.अड्याळ नगरीत हनुमान जयंती निमित्त भागवत सप्ताहाचे आयोजन केले गेले होते. यावर्षीही सर्वधर्म सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सहा जोडपी विवाहबद्ध झाले. विवाह संपन्न झाल्यानंतर परंपरेनुसार मुलीची ‘पाठवणी’ केल्या जाते. तसेच घरच्यासारखे कार्यक्रम या सामूहिक विवाह सोहळ्यात भागवत समितीने व ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम केल्यामुळे सोहळ्यात असलेल्या उपस्थितीत मंडळींनी भागवत समितीचे आभार मानले. लग्नानंतर मुलीला मुलाच्या स्वाधीन करताना जी परंपरा आहे ती परंपरा पहिल्यांदाच सामूहिक विवाह सोहळ्यात पार पडत असताना भागवत समितीचे कार्यकारी अध्यक्ष महेश गभणे, सचिव राजेश गभणे, समितीचे संपूर्ण पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते.सर्वधर्मीय सामुहिक विवाह सोहळ्यासाठी थोरामोठ्यांनी सहकार्य केले. मंडपात बसलेल्या हजारो लोकांना महिला तसेच बालकांना सांभाळणे म्हणजे तारेवरची करसरतच यासाठी पोलीस विभाग सुद्धा सज्ज होते. अड्याळ येथे ज्यांनी भागवत सप्ताह सुरु केले, ते आज म्हातारे झाले असले तरी त्यांच्या अनुभवाचा सल्ला, मार्गदर्शन युवा पिढीला लाभत असल्यामुळे या सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याची परंपरा आजही कायम आहे. या वरवधू ‘पाठवणी’ कार्यक्रमात या सोहळ्यात ज्या मुलींनी विवाह केला. त्यांच्या मते भागवत समितीने आईवडील व भाऊ बहिण सख्खे रक्ताचे नाते असल्यासारखे आज सासरी जातेवेळी वाटत आहेत असे मत त्यांनी व्यक्त केले.