शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

लाभार्थी घरकुलापासून वंचित

By admin | Updated: September 7, 2015 00:48 IST

केंद्र आणि राज्य शासन जाती निहाय घरकूल वाटपाचा कोटा पूर्ण करीत असताना गोवारी समाज बांधवावर अन्याय होत आहे.

व्यथा : गोवारी समाजावर अन्यायचुल्हाड (सिहोरा) : केंद्र आणि राज्य शासन जाती निहाय घरकूल वाटपाचा कोटा पूर्ण करीत असताना गोवारी समाज बांधवावर अन्याय होत आहे. गोंडीटोला येथील सदाशिव राऊत या गरीब लाभार्थ्यांला अद्याप घरकुल योजनेचा लाभ मिळाला नसल्याने उपेक्षित जीवन जगत आहे.दीड हजार लोकवस्तीच्या गोंडीटोला गावात गोवारी समाज बांधवांची मोठी संख्या आहे. आरक्षणाच्या यादीत एस.बी.सी. प्रवर्गात या समाजाची नोंद झाली आहे. यामुळे या समाज बांधवांचा घरकुल वाटपाचा कोटा कधी पूर्ण होईल हे सांगणे कठीणच आहे. या गावात सदाशिव राऊत या गरीब लाभार्थ्याने आयुष्याची सत्तरी ओलांडली आहे. घरकुल योजनेचा लाभ प्राप्त करण्यासाठी ग्रामसभा पिंजून काढली आहे. नावाची नोंद मात्र सदैव करण्यात येत असताना घरकूल प्राप्त झाल्याची आशावादी किरण राऊत यांचे दारात अद्याप पोहचली नाही. जीर्ण आणि मोडकळीस घरात त्यांचे भीत भीत वास्तव्य सुरु आहे. दरवर्षी पावसाळ्यात घरांचा एक एक भाग कोसळत आहे. या घराला लाकडांची ओंडके आधार देत आहे. जीर्ण घर कधी कोसळेल याचा नेम नसताना गरीब या घरात वास्तव्य करण्यास भाग पाडत आहे. घरांचे सर्वेक्षण करणारी यंत्रणा नाही. घरकुल मंजुरी नंतर ही यंत्रणा गावात धावत सुटतो आहे. परंतु ज्यांची घरे जीर्ण झाली आहेत अशा गरीब लाभार्थ्यांना न्याय देणारी यंत्रणा नाही. अंत्योदय, दारिद्र्य रेषेखालील यादीत नावाची अट मायबाप शासनाने लावून मोकळे झाले आहे. परंतु या यादीत घोळाचा फटका गरीबांना बसतो. त्याचे काय? सदाशिव राऊत या गरिबांसारखे बीपीएल क्रमांक अतानाही अनेक लाभार्थी वंचित आहेत.जीवनाच्या अखेरच्या क्षणी डोळ्यात अश्रू आणि घरकुलांची अपेक्षा घेवून सदाशिव राऊत यांचे कुटुंब शासनाच्या आधाराची वाटप पाहत आहेत. गरीब हा अभिशाप पुसून काढण्यासाठी आधार देण्याची गरज आहे. (वार्ताहर)