बावनथडीचे पात्र कोरडे : वाढत्या उष्णतामानामुळे बावनथडीचे नदीपात्र पूर्णत: कोरडे पडले आहे. परिणामी गोबरवाही प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत नदीपात्रात असलेली विहीर शेवटची घटना मोजत आहे. विहिरीत केवळ दीड फूट पाणी शिल्लक आहे.
बावनथडीचे पात्र कोरडे :
By admin | Updated: April 26, 2016 00:25 IST