शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांचे प्रेरणादायी विचार सर्वसामान्यांच्या हिताचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 06:00 IST

कला व वाणिज्य पदवी महाविद्यालय पेट्रोलपंप येथील आंबेडकर अभ्यास केंद्रद्वारे डॉ. आंबेडकराचे तत्वज्ञान आणि वर्तमान काळ विषयावरील व्याख्यानमालेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अजयकुमार मोहबंशी प्रमुख वक्ते प्रा. संजय चव्हाण, केंद्र समन्वयक डॉ. जगजीवन कोटांगले उपस्थित होते. संजय चव्हाण म्हणाले की, डॉ. आंबेडकरांच्या संविधानिक महान मुल्यांच्या तत्वावर देशाची प्रगती झाली आहे.

ठळक मुद्देअनमोल शेंडे : कला महाविद्यालयात व्याख्यानमाला

लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्वज्ञानाचा मुळ पाया व सर्वसामान्य तळातील माणसाच्या कल्याणकारी उध्दाराचा पाया होता. स्वातंत्र्य समता व बंधुता ही डॉ. आंबेडकरांच्या विचाराचा मुळ गाभा आहे. समतावादी जाती-धर्माची बंधने झुगारून माणसावर व देशावर प्रेम करणारी संस्कृती विकसीत केल्यास देश विकसीत होईल, असे प्रतिपादन डॉ. अनमोल शेंडे यांनी केले.कला व वाणिज्य पदवी महाविद्यालय पेट्रोलपंप येथील आंबेडकर अभ्यास केंद्रद्वारे डॉ. आंबेडकराचे तत्वज्ञान आणि वर्तमान काळ विषयावरील व्याख्यानमालेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अजयकुमार मोहबंशी प्रमुख वक्ते प्रा. संजय चव्हाण, केंद्र समन्वयक डॉ. जगजीवन कोटांगले उपस्थित होते. संजय चव्हाण म्हणाले की, डॉ. आंबेडकरांच्या संविधानिक महान मुल्यांच्या तत्वावर देशाची प्रगती झाली आहे. त्यांना व्यक्ती म्हणून पुजण्यापेक्षा त्यांची तत्वे आपण आचरणात आणणे गरजेचे आहे.प्राचार्य डॉ. अजयकुमार मोहबंशी म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा तात्विक लढा विषमतेचे समुळ उच्चाटन करण्यासाठी होता. स्त्री-पुरूष समानेशिवाय देश बळकट होणार नाही. यावर त्यांचा ठाम विश्वास होता. प्रास्ताविक डॉ. जगजिवन कोटांगले यांनी संचालन डॉ. रत्नपाल डोहणे यांनी, तर आभार डॉ. नलिनी बोरकर यांनी मानले. यशस्वितेसाठी डॉ. आर.टी. पटले, डॉ. आर.आर. चौधरी, एम.एस. नाकडे, प्रवीण देऊळकर, विजय गणीवर, पोर्णिमा रहांगडाले, शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर