शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

अल्टिमेटमनंतर अभियंत्याने दिले आश्वासन, आंदोलन स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 01:08 IST

देव्हाडी उड्डाणपूल पोचमार्गावरील खड्डे बुजविणे, रस्त्याचे नुतनीकरण करणे व फ्लाय अ‍ॅशची तात्काळ उचल करण्यासंदर्भात शिवसेनेने संबंधित विभागाला रस्ता रोको करण्याचा अल्टिमेटम दिला होता. शिवसेनेच्या आंदोलनाचा धसका संबंधित विभागाने घेतला.

ठळक मुद्देउड्डाण पुलाचे प्रकरण : शिवसेनेच्या शिष्टमंडळासोबत अभियंत्यांची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : देव्हाडी उड्डाणपूल पोचमार्गावरील खड्डे बुजविणे, रस्त्याचे नुतनीकरण करणे व फ्लाय अ‍ॅशची तात्काळ उचल करण्यासंदर्भात शिवसेनेने संबंधित विभागाला रस्ता रोको करण्याचा अल्टिमेटम दिला होता. शिवसेनेच्या आंदोलनाचा धसका संबंधित विभागाने घेतला. शिवसेनेचे पदाधिकारी व स्थापत्य अभियंता यांची बैठक झाली. यात लेखी आश्वासनानंतर आंदोलन तुर्त स्थगित करण्यात आले.तुमसर-रामटेक राज्य मार्ग दोन्ही साखळी क्रमांक १३५ मधील तुमसर उड्डाणपूलाच्या पोच मार्गाचे नुतणीकरण करण्याचे काम विशेष दुरूस्ती कार्यक्रम २०१८ अंतर्गत मंजूर करण्यात आले असून शासन नियमावलीनुसार सार्वजनिक बांधकाम विभाग नागपूर यांचे निर्देशानुसार नव्याने निविदा बोलविण्याची योग्य ती कारवाई करण्यात येत आहे. मुळ कंत्राटदाराकडून सेवा रस्त्यावरील खड्डे खडी व डांबरीकरण करून बुजविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. फ्लाय अ‍ॅशची उचल सुरू असून शिल्लक फ्लाय अ‍ॅशही उचल करण्याचे आश्वासन शाखा अभियंता बी.आर. पिपरेवार यांनी बैठकीत दिले तथा लिखित पत्र शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. तुमसर पोलिसांनी पोलीस ठाण्यात बैठक आयोजित केली होती.देव्हाडी उड्डाणपूल पोचमार्ग खड्डेमय तथा फ्लाय अ‍ॅशमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोक्या संदर्भात शिवसेनेने मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला मेल केला. मुख्यमंत्री कार्यालयाने दखल घेवून सार्वजनिक बांधकाम खात्याकडे सदर प्रमाणाची गंभीर दखल घेऊन चौकशी करण्याचे आदेश दिल्याचा मेल शिवसेना पदाधिकाºयांना पाठविला आहे. यामुळे बांधकाम विभागात खळबळ माजली आहे. बैठकीत पोलीस निरीक्षक मनोज सिडाम, शिवसेना विधानसभा प्रुख शेखर कोतपल्लीवार, दिनेश पांडे, अमित मेश्राम, जगदीश त्रिभूवनकर, गुड्डू डहरवाल, किसन सोनवाने, किशोर यादव आदी उपस्थित होते. तहसील महसूल प्रशासनाला स्मरण पत्र दिल्यानंतरही त्यांनी गंभीरतेने विषय घेतला नाही.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना