शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकर भवन पाडणाऱ्यांना अटक करा

By admin | Updated: July 14, 2016 00:37 IST

आंबेडकर भवन जमीनदोस्त केल्याच्या निषेधार्थ आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाधरणा आंदोलन करण्यात आले.

महाधरणा आंदोलन: जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन भंडारा : आंबेडकर भवन जमीनदोस्त केल्याच्या निषेधार्थ आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाधरणा आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. सायंकाळी शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे असलेले निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सोपविले. आंबेडकर भवन हे आंबेडकारी चळवळीचे केंद्रस्थान असुन चळवळीचे प्रेरणास्थान आहे. त्या भवनाला जमीनदोस्त करणे म्हणजे आंबेडकरी चळवळ नष्ट करण्याचा डाव आहे. हे घातकी व समाजद्रोही कृत्य करणारे रत्नाकर गायकवाड व त्यांच्या माणसांनी अटक करण्यात यावी, अशी मागणी यावेळी उपस्थितांनी केली. आंदोलनात रिपब्लिकन सेना, भारिप बहुजन महासंघ, भारतीय बौध्द महासभा, समता सैनिक दल यांच्यासह विविध पक्ष, संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपस्थितांची समयोचित भाषणे झाली. भाषणातून अटक करण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनात हरिशचंद्र रामटेके, तुळशीराम गेडाम, अचल मेश्राम, हिवराज उके, समिक्षक बौध्दप्रिय, ताराचंद नंदागवळी, भिमशंकर गजभिये, प्रेमलाल टेंभुरकर, डॉ. भैय्यालाल गजभिये, पुरुषोत्तम रामटेके, हरिदास मेश्राम, हरिदास रामटेके, रंजित कोल्हटकर, प्राणहंस मेश्राम, हरकर उके, गरिबदास टेंभेकर, अ‍ॅड. पदमाकर टेंभुर्णे, रवि खोब्रागडे, एन. एस. खोब्रागडे, पी. ए. कोटांगले, सत्यवान भिवगडे, सिध्दार्थ मेश्राम, प्रफुल देशभ्रतार, डॉ. विनोद भोयर, चंद्रबोधी मेश्राम, सिमा बडोले, रंजना अनिल मेश्राम, जनार्धन सुखदेवे, राधेश्याम कावळे, धनपाल गडपायले, वामनराव तिरपुडे, राहुल बडोले, वर्षा मून, कविता पाटील, शालीकराम बागडे, प्रफुल्ल देशभ्रतार, गणपाल मेश्राम यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)