शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

अर्जनविसाचा मुलगा झळकणार मराठी चित्रपटात

By admin | Updated: November 4, 2016 00:58 IST

मनात जिद्द आणि काम करण्याची ओढ असेल तर कोणताही कठीण कार्य सहजरित्या करता येवु शकतो...

चित्रीकरणाला सुरुवात : ‘रतन’ला अभिनयाची आवडसिराज शेख  मोहाडीमनात जिद्द आणि काम करण्याची ओढ असेल तर कोणताही कठीण कार्य सहजरित्या करता येवु शकतो प्रयत्न केल्यास मोठ्यात मोठा शिखरही गाठता येतो हे एका सामान्य अर्जनविसाच्या मुलाने सिध्द करुन दाखविले आहे. मराठी चित्रपटात काम मिळवून.तुमसर तहसिल कार्यालयासमोर अर्जनविसाचे काम करणारे प्रेमदास राऊत यांचा लहान मुलगा रतन राऊत याला सहनिर्मिाता शब्बीरराज यांनी आपल्या आगामी मराठी चित्रपटात ब्रेक दिला आहे. रामरतन फुलपगारे असे चित्रपटाचे नाव असून या चित्रपटातील एक गाने नुकतेच मंगेश सावंत यांच्या आवाजात रेकार्ड केले गेले असून चित्रपटाचे चित्रीकरण रेवतडा येथे सुरु आहे. रतन राऊत याला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. रितेश देशमुख त्यांचा आयडल होता. अश्यातच रतन राऊत यांची वैभव लक्ष्मीनाराण डेकाटे सोबत ओळख झाली. वैभव डेकाटे यांनी लवमनी फील्मसच्या बॅनर खाली रामरतन फुलपगारे चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटात सहनिर्माता म्हणून प्रख्यात शब्बीर राज यांचा सहभाग असून प्रमुख भुमिकेत विजय पाटकर, प्रिया बर्डे, डॉ. विलास उजवणे, नरेश बिडकर, किशोर माहाबोले, दिपज्योती नाईक हे असून नवोदित कलाकार म्हणून रजन आणि समृध्दी तसेच मंगेश आणि योगीता यांचा जोड्या आहेत. सदर चित्रपट प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करुन देईल असा विश्वास चित्रपट निर्माते वैभव डेकाटे यांनी व्यक्त केला आहे.रामरतन फुलगारे या चित्रपटाद्वारे रतन राऊत हा ग्रामीण भागातील साधारण युवक असाधारण अशी कामगिरी करणार असून ग्रामीण भागातील युवकांचा प्रेरणास्त्रोत ठरणार आहे. चित्रपट नगरीत प्रवेश मिळविण्याचे स्वप्न अनेक तरुण तरुणी बघतात. मात्र यश त्यांनाच प्राप्त होते. ज्याच्यांत धैर्य, चिकाटी, सहनशिलता व काम करण्याची धडपड असते. हे रतन राऊत याने सिध्द करुन दाखविले आहे.