शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

तुमसरात अखिल भारतीय कवी संमेलन

By admin | Updated: September 28, 2016 00:38 IST

विश्व हिंदी दिवसानिमित्त सहयोग सहकारी पतसंस्था तुमसर व तुमसर साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने अग्रसेन भवनात अखिल भारतीय कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते.

श्रोत्यांची उपस्थिती : तुमसरकरांना मनोरंजनात्मक कवितांची मेजवानीतुमसर : विश्व हिंदी दिवसानिमित्त सहयोग सहकारी पतसंस्था तुमसर व तुमसर साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने अग्रसेन भवनात अखिल भारतीय कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते. कवी संमेलनाचे उद्घाटन आ. चरण वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले. अतिथी म्हणून प्रदीप पडोळे, अरुण लांजेवार, आनंद जायस्वाल, अमित चौधरी, मुकेश थानथराटे उपस्थित होते.कवी संमेलनात प्रसिद्ध कवी किरण जोशी (अमरावती), राम खिलाडी स्वदेशी (मुथुरा), कवयित्री रचना गोस्वामी (मुंबई), नरेंद्र बंजारा, प्रा.सय्यद कय्युम, युसुफ सागर (भिलाई), काव्य जनाब हैदरभाई, कुदरत अली , प्रमोद शाहू (तुमसर), यांनी काव्य वाचन केले.यावेळी डॉ.अनंत बागडे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सहयोग गौरव पुरस्कार देवून सत्कार करण्यात आला. सुमारे चार तास कवी संमेलनाची मेजवानी तुमसरकरांनी अनुभवली.संचालन डॉ.युवराज जमईवार, प्रास्ताविक सहयोग पतसंस्थेचे अध्यक्ष मो.तारिक कुरैशी तर आभार कैलास पडोळे यांनी मानले. कवी संमेलनाकरिता संचालक रमेश निखाडे, तुकाराम कोरडे, सुभाष मार्जीवे, विजय पारधी, मालती आगाशे, लक्ष्मी इळपाचे, मुख्य व्यवस्थापक विनोद धांडे, ललीत बावनकर, समीर पवार, अजय पालवे, प्रमोद ठाकरे, धनश्री जोशी, मोरेश्वर मस्के, विनायक सहारे, सुरेश क्षीरसागर यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)